नमस्कार मंडळी, मला ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला हे हव आहे. कोणी देऊ शकेल काय? धन्यवाद, मुकुल हे घ्या किंवा खालील दुवा http://youtube.com/watch?v=F3iUIlUMXWM Log in or register to post comments वाढ वेळ? विकासराव, दुव्याबद्दल धन्यवाद. वाढ वेळ म्हणजे नक्की काय, हे कोणी सांगू शकेल का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) Log in or register to post comments उशीर! असे असावे. Log in or register to post comments चपखल उशीर हा अर्थ चपखल बसतो आहे, पण त्याचा असा वापर प्रथमच ऐकला. अर्थात, गदिमांची शब्दाची निवड ही नेहमीच्या वापरात घासून-घासून अर्थ हरवलेल्या शब्दांपेक्षा निराळीच असते, त्याचे हे अजून एक उदाहरण म्हणता येईल. धन्यवाद, प्रमोदकाका. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) Log in or register to post comments येथे उशीरच येथे उशीरच चपखल बसतो. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द.... Log in or register to post comments धन्यवाद मंडळी मला mp3 हवी होती...कुणाकडे असल्यास देऊ शकाल काय? सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय.... मुकुल Log in or register to post comments आनंद! सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय.... आपण गाणं शिकताय ये वाचून आनंद वाटला. कुणाकडे शिकताय? तात्या. Log in or register to post comments इथे इथे detroit आमचे मंगरुळकर म्हणुन गुरुजी आहेत तात्या... १. बिलावल, २. भुप, ३. यमन..चालु आहे... वरिल गाणं भुपात आहे..म्हणुन हव होत...mp3 आसेल तर फारच मदत होइल.. Log in or register to post comments झाला.... आत्यानन्द झाला....मिळाली...mp3... Log in or register to post comments Log in or register to post comments
वाढ वेळ? विकासराव, दुव्याबद्दल धन्यवाद. वाढ वेळ म्हणजे नक्की काय, हे कोणी सांगू शकेल का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) Log in or register to post comments
चपखल उशीर हा अर्थ चपखल बसतो आहे, पण त्याचा असा वापर प्रथमच ऐकला. अर्थात, गदिमांची शब्दाची निवड ही नेहमीच्या वापरात घासून-घासून अर्थ हरवलेल्या शब्दांपेक्षा निराळीच असते, त्याचे हे अजून एक उदाहरण म्हणता येईल. धन्यवाद, प्रमोदकाका. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) Log in or register to post comments
येथे उशीरच येथे उशीरच चपखल बसतो. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द.... Log in or register to post comments
धन्यवाद मंडळी मला mp3 हवी होती...कुणाकडे असल्यास देऊ शकाल काय? सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय.... मुकुल Log in or register to post comments
आनंद! सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय.... आपण गाणं शिकताय ये वाचून आनंद वाटला. कुणाकडे शिकताय? तात्या. Log in or register to post comments
इथे इथे detroit आमचे मंगरुळकर म्हणुन गुरुजी आहेत तात्या... १. बिलावल, २. भुप, ३. यमन..चालु आहे... वरिल गाणं भुपात आहे..म्हणुन हव होत...mp3 आसेल तर फारच मदत होइल.. Log in or register to post comments
हे घ्या
किंवा खालील दुवा
http://youtube.com/watch?v=F3iUIlUMXWM
वाढ वेळ?
विकासराव, दुव्याबद्दल धन्यवाद. वाढ वेळ म्हणजे नक्की काय, हे कोणी सांगू शकेल का?
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
उशीर!
असे असावे.
चपखल
उशीर हा अर्थ चपखल बसतो आहे, पण त्याचा असा वापर प्रथमच ऐकला. अर्थात, गदिमांची शब्दाची निवड ही नेहमीच्या वापरात घासून-घासून अर्थ हरवलेल्या शब्दांपेक्षा निराळीच असते, त्याचे हे अजून एक उदाहरण म्हणता येईल. धन्यवाद, प्रमोदकाका.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
येथे उशीरच
येथे उशीरच चपखल बसतो.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
धन्यवाद मंडळी
मला mp3 हवी होती...कुणाकडे असल्यास देऊ शकाल काय? सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय....
मुकुल
आनंद!
सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय....
आपण गाणं शिकताय ये वाचून आनंद वाटला. कुणाकडे शिकताय?
तात्या.
इथे
इथे detroit आमचे मंगरुळकर म्हणुन गुरुजी आहेत तात्या...
१. बिलावल,
२. भुप,
३. यमन..चालु आहे...
वरिल गाणं भुपात आहे..म्हणुन हव होत...mp3 आसेल तर फारच मदत होइल..
झाला....
आत्यानन्द झाला....मिळाली...mp3...