१ वाटि कणिक १ वाटि पाणी २ चमचे बेकीन्ग पावडर अर्धि वाटि गूळ गूळ ,कणीक ,पाणी एकत्र करावेत बेकिन्ग पावडर मिक्स करावि आणी अर्धा तास ओव्हन मधे १५० (से ) डीग्रीज ला ठेवावे ...(३५० फ). मस्त पौष्टिक केक तयार.... स्मार्ट बनी विसर्लेला पदार्थ पाव वाटी तेल अथावा बटर मीक्स करायला वीसरू नका Log in or register to post comments मस्त वाचून तरी पौष्टीक आणि चवीष्ट वाटत आहेच! पण तेल/लोण्याऐवजी तूप वापरलं तर? Log in or register to post comments सहीच. खुपच सोप्पा आहे हा...!!! पण सध्या श्रावण आहे ना....मग नंतर करुन बघु नक्की. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी Log in or register to post comments श्रावणा मधे चालेल हह्या त अन्डे नाहि Log in or register to post comments तूप वापरऊन तूप वापरऊन चालेल कदचित ..मी अजून करून नाहि बघितले :) Log in or register to post comments केळ्याचा केक मी केळ्याचा केक तूप वापरून केला होता ... मस्त लागतो तो पण Log in or register to post comments छ्या! छ्या! कैच्या कैच लागेल हा केक! असो... आपला, (मेरवानच्या केकचा प्रेमी) तात्या. हे पाहा आमच्या ग्रँटरोडावरचे मेरवानचे दुकान. उत्तम मावा केक, ब्रुममस्का, बनमस्का, पावमस्का, स्क्रँबल्ड अंडी, उत्तम आम्लेट, कडकमिठी चाय! क्या बात है... आपला, (मुंबईतल्या इराणी हॉटेलांचा प्रेमी) तात्या. Log in or register to post comments कणकेचे दिवे दिव्यांच्या अमावस्येला करण्याचे कणकेचे दिवे कणकेत गूळ घालून उकडून काढतात, त्यासारखेच चवीला लागणार हे बहुदा. केक म्हणूनही चांगले लागेल बहुतेक.. Log in or register to post comments अगदी! अगदी!! दिव्याच्या अवसेचे कणकेचे दिवेच लागणार हे मिक्श्चर! तरीही करुन बघायला हरकत नाही. कारण मला दिवे आवडतात, खायला आणि लावायलाही! :D चतुरंग Log in or register to post comments Log in or register to post comments
मस्त वाचून तरी पौष्टीक आणि चवीष्ट वाटत आहेच! पण तेल/लोण्याऐवजी तूप वापरलं तर? Log in or register to post comments
सहीच. खुपच सोप्पा आहे हा...!!! पण सध्या श्रावण आहे ना....मग नंतर करुन बघु नक्की. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी Log in or register to post comments
केळ्याचा केक मी केळ्याचा केक तूप वापरून केला होता ... मस्त लागतो तो पण Log in or register to post comments
छ्या! छ्या! कैच्या कैच लागेल हा केक! असो... आपला, (मेरवानच्या केकचा प्रेमी) तात्या. हे पाहा आमच्या ग्रँटरोडावरचे मेरवानचे दुकान. उत्तम मावा केक, ब्रुममस्का, बनमस्का, पावमस्का, स्क्रँबल्ड अंडी, उत्तम आम्लेट, कडकमिठी चाय! क्या बात है... आपला, (मुंबईतल्या इराणी हॉटेलांचा प्रेमी) तात्या. Log in or register to post comments
कणकेचे दिवे दिव्यांच्या अमावस्येला करण्याचे कणकेचे दिवे कणकेत गूळ घालून उकडून काढतात, त्यासारखेच चवीला लागणार हे बहुदा. केक म्हणूनही चांगले लागेल बहुतेक.. Log in or register to post comments
अगदी! अगदी!! दिव्याच्या अवसेचे कणकेचे दिवेच लागणार हे मिक्श्चर! तरीही करुन बघायला हरकत नाही. कारण मला दिवे आवडतात, खायला आणि लावायलाही! :D चतुरंग Log in or register to post comments
विसर्लेला पदार्थ
पाव वाटी तेल अथावा बटर मीक्स करायला वीसरू नका
मस्त
वाचून तरी पौष्टीक आणि चवीष्ट वाटत आहेच! पण तेल/लोण्याऐवजी तूप वापरलं तर?
सहीच.
खुपच सोप्पा आहे हा...!!!
पण सध्या श्रावण आहे ना....मग नंतर करुन बघु नक्की.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
श्रावणा मधे चालेल
हह्या त अन्डे नाहि
तूप वापरऊन
तूप वापरऊन चालेल कदचित ..मी अजून करून नाहि बघितले :)
केळ्याचा केक
मी केळ्याचा केक तूप वापरून केला होता ... मस्त लागतो तो पण
छ्या!
छ्या! कैच्या कैच लागेल हा केक!
असो...
आपला,
(मेरवानच्या केकचा प्रेमी) तात्या.
हे पाहा आमच्या ग्रँटरोडावरचे मेरवानचे दुकान. उत्तम मावा केक, ब्रुममस्का, बनमस्का, पावमस्का, स्क्रँबल्ड अंडी, उत्तम आम्लेट, कडकमिठी चाय! क्या बात है...
आपला,
(मुंबईतल्या इराणी हॉटेलांचा प्रेमी) तात्या.
कणकेचे दिवे
दिव्यांच्या अमावस्येला करण्याचे कणकेचे दिवे कणकेत गूळ घालून उकडून काढतात, त्यासारखेच चवीला लागणार हे बहुदा.
केक म्हणूनही चांगले लागेल बहुतेक..
अगदी! अगदी!!
दिव्याच्या अवसेचे कणकेचे दिवेच लागणार हे मिक्श्चर! तरीही करुन बघायला हरकत नाही.
कारण मला दिवे आवडतात, खायला आणि लावायलाही! :D
चतुरंग