विज्यानाचि मजजा

पान्यामधे तेजाब टाकल्यावर तेजाबचे काय होते ?

विज्यान खरंच मज्ज्ज्ज्ज्ज्जेशीर असतं
खूप खूप गमती करतं..
दोन तीन द्रव्य इकडून मिक्स करायची आणि तैयार मज्जा..
प्रेसिपिटेट काय टर्बिडिटी काय टेस्ट ट्यूबमध्ये ....
लेक्चरर ठणाणा... क्रिप्टिक .... जड अंतःकरण... दु:ख... प्रॅक्टिकल...
विचारांची ताकद ....रिमझिम पाऊस वाजत गाजत ..

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विज्यानाच्या बाबतीत आमच्या मारकानचीपण मजजाच मजजा असायची.

मनस्वी
*उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .*
आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).