न्युपोर्ट् वरिल संध्याकाळ

मित्रांनो, सध्या मी जिथे काम करतो आहे, ते आहे न्युपोर्ट, न्यु जर्सी इथले ठिकाण. संध्याकाळच्या वेळेस इथे मस्त वातावरण असते. ते टिपण्याचा प्रयत्न केला आहे.

हे आहे न्युयॉर्क सिटीचे न्युपोर्ट वरुन होणारे दर्शन.
NewPort - 1

हे माझे ऑफीस. इथे चौदाव्या मजल्यावर सकाळपासुन कॉम्प्युटरमधे डोके घालुन बसलेलो असतो. ;). दिवसभर पाट्या टाकण्याचे काम चालु असते :)
NewPort - My office at 14th floor

ही त्या बिल्डींगची पाठीमागची बाजु.
NewPort - 4

हा इथला रेसिडेन्शियल भाग. मजा आहे बॉ इथल्या लोकांची :)
NewPort - 2

असेच म्हणतो - न्यूपोर्टला यायलाच पाहिजे.

तिथे राहणार्‍या माणसांची मजा आहेच, पण तिथे काम करणार्‍या माणसांचीही काही कमी मजा नाही ;)

-अमित

आयबीएम झिंदाबाद !!! सुर्योजी झिंदाबाद ..... च्यामारी फोटू एवढे भारी .. तर तिथं प्रत्यक्ष काय क्लास वाटत असेल नै ...

भारी रे सुर्य भौ ... आजुन ही ही यु.एस. मधली प्रेक्षणीय 'स्थळे' चित्ररुपात पहायला आवडतील ...

- यु.एस.ए.
(युनायडेड स्टेट्स ऑफ अफ्रिका)

भास्करा सर्व फोटु आवडले..अजुन येऊदे..

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

चांगले आहेत फोटो.डाऊन टाउन च्या उंच इमारती,तो झगझगाट आमच्या सारख्या जरा बाहेर रहाणा-यांकडे नाही.
तिथे रहाणा-यांना जागेची खूप किंमत मोजावी लागते.जागा कमी मिळते.
पण टाउन मधे सोयी मात्र प्रचंड असतात.

मीनल.

एकदम झक्कास फोटो...
सगळेच फोटो फार अप्रतीम आले आहेत...
खरच फोटो इतके सुंदर आहेत तर प्रत्यक्ष किती सुंदर असेल .... :)

मस्त....पहिला फोटो जास्त आवडला :)

असेच अजुन सुंदर सुंदर फोटो टाकत रहा....