माझी लोणावळा-खंडाळा भेट - काहि फोटो

दिवाळीच्या सुट्टित पुण्याला गेलो असता लोणावळा-खंडाळ्याला भेट दिली. त्याची काहि छायाचित्रे -

खंडाळ्याच्या शुटिंग पॉईंट वरुन काढलेली छायाचित्रे -

खंडाळा ते सनसेट पॉईंट मार्गावरिल एक घर -

पुणे-मुंबई लोहमार्गावरिल एक पॉवर हाउस (?)

खंडाळा लेक आणि मागे शनी मंदिर -

पहीले ३ फोटो मस्तच.

तिसरा फोटो पाहून विमानात / ग्लायडरमधे बसुन पुढे जात रहावे असे वाटते. पक्ष्यांचा हेवा वाटतो. :-)

मी एक जमीनाचा छोटासा तुकडा घेतला आहे खंडाळा वर ;)
लई झ्याक हाय बघाया खंडाळा !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

५वा फोटो म्हणजे मध्य रेल्वेचं एक डीसी सबस्टेशन आहे. मुंबै-पुणे लोहमार्गाजवळ अशी सबस्टेशन्स भरपूर आहेत. या सब्स्टेशन्स मधून रेल्वेच्या कॅटेनरीला १५०० व्होल्ट्सचा डीसी विद्युत पुरवठा केला जातो. खंडाळ्याच्या घाटात, म्हणजे लोणावळा-कर्जत पट्ट्यात अशी ३ सबस्टेशन्स आहेत.

लोणावळ्यात आमच्या लै लै आठवणी आहेत ... त्यामुळे अर्थात फोटू मणाला भावले
टायगर पॉइंटचं काही चित्रं णाहीत का ?

-(लोणावळा-खंडाळा प्रेमी)
टारझन चिक्की