http://www.misalpav.com/node/4761
http://www.misalpav.com/node/4794
समुद्राच्या फेसाळत्या लाटा खुणावत होत्या.......त्या फेसाळत्या लाटांमधे खेळण्यासाठी आम्ही मर्गस्थ झालो....
( क्रमशः)
हरिहरेश्वर समुद्राला खुप ओढ आहे आणि भरतीची वेळ आहे असं कळल्यामुळे जास्त पाण्यात जाण्याचं धाडस नाही केलं....लांबुनच त्या फेसाळत्या लाटांचा आनंद घेतला आणि थोडंफार पाण्यात खेळुन परतीच्या मार्गाला लागलो.........






लै भारी
लै भारी ...आम्ही पण गेलेलो तिथं ... मी तर त्या ओढ असलेल्या पाण्यात ५ फुटा पर्यंत गेलेलो .. टुकटूकटूक
फोटू रिपीट झाले का गं मिंटे ?
- टारझन
मी तर त्या
मी तर त्या ओढ असलेल्या पाण्यात ५ फुटा पर्यंत गेलेलो .. टुकटूकटूक
तरीच त्या तिथे पाच फुटाचा खड्डा पडलेला आढळला आहे नुकत्यात. ;)
(ह. घेशीलच)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
मिंटुले.......
मिंटुले....... तू मला परत परत, हरिहरेश्वर ला जाण्यासाठी प्रवृत्त करतेयेस.. गं!
अति सुन्दर.....
या पाण्याला खरंच खूप ओढ आहे गं.......
"बॉम्बे" चं ते सुप्रसिद्ध गाणं "तू ही रे.... तेरे बिना मै कैसे जिउ.." याच बीच वरचं आहे ना.....
मला तिथे गेलं की, जवळपास कुठेतरी "अरविन्दन-स्वामी" असल्याचा भास होत असतो....
खरंच!
:)
नाही.ते गोव्यातल
नाही.ते गोव्यातल आहे.गोव्यातले दोन फोर्ट आणि बोटीतून उतरते तिकडचे मिळून तीन स्थळ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वापरलीयेत.
सुरेख
लाटांची छायाचित्रे अत्यंत सुरेख !!
छान आहेत
छान आहेत गं चित्रं..
अति सुन्दर.....
at and post : Xanadu.
सुंदर
आहेत सगळीच छायाचित्रं.
मलाही समुद्राच्या लाटांचा आवाज आणि "तू ही रे..." ऐकू यायला लागलं मनात.
:)
मस्त
मस्त
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
छानच आहेत
छानच आहेत फोटो ! :)
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.