विलोपले मधु मिलनत ह्या............

हे नाट्य-पद कोण्त्या नाटकामधील आहे? आणि कोणत्या रागावर आहे?................कोणी जाणकार मला सान्गेल का ?

राग कोणता आहे हे तात्या सांगू शकेल. आम्हाला फक्त एकच राग माहीत. राग - अनावर.

आपला,
(जमदग्नी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com