लायन सफारी

मृगनयनी ने एवढी पावडर का फासलीये ? =))

अवांतर :
फोटू के व ळ अ प्र ति म
पहिला फोटू जाम आवडला
आपल्या फोटूग्राफीची दाद द्यावीशी वाटते !

- टारझन ऑन अफ्रिकन सफारी

सही फोटो आहेत/ :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सगळेच फोटो छान !!!

ही लायन सफारी कुठे आहे?

मी काही वर्षापूर्वी एक लायन सफारी जोहान्सबर्ग येथे असतांना केली होती. एका विशाल पिंजर्‍यात २५-३० सिंह असतात आणी आपल्याला गाडीत बसुन त्या पिंजर्‍यात चक्कर मारता ये ते. काहिच भ्या वाटत नाही. त्यापेक्षा जास्त मजा येते जेव्हा सिहांचे बछडे हातात घेऊन खेळायला मिळते तेव्हा. त्या काळी डिजिटल कॅमेरा नव्हता; साधी छायाचित्रे अडगळीतुन शोधावी लागतिल.

साऊथ अफ्रिका रिर्टनड

कॅनडा ओन्टोरिओ येथे लायन सफारी आहे.. मोठ पार्क आहे. तिथे आपण गाडीत ( पिंजर्‍यात) आणी प्राणी छान बाहेर मोकळे फिरत असतात.. अजुन काही फोटो आहेत.. हा वाघ कसा गाडीबाहेर फिरत होता पहा.. आणी एक माकड आमच्या गाडीवर बसलेल..

वरील सर्व फोटो छान आहे.

मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते
मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते

तुम्ही जाताय समुपदेश करायला?

स्वगत - मिपाकर कुठल्याही विषयात अवांतर करू शकतात. आता इथे प्राण्यांचे कौन्सिलींग ह्या विषयावर चर्चा सुरू होऊ शकते!


Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

>>>सिंह कुटंबात भांडण झालेले दिसतेय.
हो ना ..समुपदेशनाची गरज आहे..

लायन सफारी आवडली.....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

पहिला फोटो ग्रेट आहे.
मोराचा फोटो दिमाखदार आलाय.
फोटो क्र. दोन मधले रंग किती छान आलेत.
जाईन म्हणतीये.....कधी ते त्या देवाला माहित.

रेवती

नमस्कार लवन्गी....
फोटो खूपच सुन्दर आले आहेत.... मी ओक्टोबर मधेच या लायन सफरिला भेट देउन आले..... अग.... मी पण कॅनडा मधेच असते.... हॅमील्टन ला... तु कोन्त्या गावाची ग?? नाही म्हनजे जवळ असलीस तर भेटायला बरे.......

मी अमेरीकेत मिशीगन मध्ये आहे .. २ वर्शापूर्वी कोकणी सम्मेलनाच्या निमीत्ताने ( माझा नवरा कोकणी आहे ) हॅमील्टनला आले होते.. छान गाव आहे तुमच.