भेट

आज अचानक ती भेटली,
नेहमी सारर्खीच हसली,
डोळ्यातूनच सारे काही बोलली,
जाताना मात्र दुसर्याचे नाव लावणर्या ,
तिच्या डोळ्यातले माझेच पाणी लपवत गेली.