Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.
सर्वसाक्षी,
कारागिरी मस्तच.
-- लिखाळ.
जो जाळे विणतो आणि त्यावर सुखात चालतो पण त्यात स्वतः अडकत नाही त्या कोळ्याला माझा नमस्कार असो ! :)
छायाचित्रांतून क्रांतिकारकांची चरित्रे व्यक्त करण्याचा आपला प्रयत्न पुन्हा एकदा सफल झाला असेच म्हणावे लागेल. पु. ले. शु.
-- सर्किट
सर्किट महोदयांचे क्रिप्टिक लिखाण इतर सदस्यांना इतिहासाचा धांडोळा घ्यायला प्रोत्साहित करते :) (ह घ्या.)
-- लिखाळ.
जो सदस्य संकेतस्थळावरचा इतिहास लक्षात ठेवतो त्याचे लिखाण इतरांना बोधप्रद ठरते :)
क्लास!
फारच सुंदर.
**(मनात मत्सर वगैरे काय म्हणतात त्याचा अनुभव होतो आहे.)**
अतिशय
अतिशय अप्रतिम.
EXIF डेटासुद्धा द्या ना, साक्षीजी.
- सूर्य.
उच्च. अतिशय उच्च!
धागा धागा अखंड विणुया! :)
चतुरंग
+१
अतिशय सुंदर.
क्लास..
त्या कोळ्यावर पडलेले सूर्यकिरणही मस्त दिसताहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
http://bhagyashreee.blogspot.com/
कोळ्याच्य
कोळ्याच्या कलाकारीला अन् साक्षीच्या छायाचित्रकलेला सलाम!
आपला,
तात्या कोळी.
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
साक्षी साहेब
नेहेमीप्रमाणे उत्तम कारागीरी.
+१
असेच म्हणतो
+२
हेच म्हणतो !
+३
असेच म्हणतो ...
फोटु के व ळ अ प्र ति म ...!
येऊ द्यात अजुन ..!
------
छोटा डॉन
+२
असेच म्हणतो !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
अप्रतिम !
काय सुंदर फोटो आहे, अन जाळयाची तलमता, नाजुकपणा सुरेख टिपला गेला आहे.
मस्तच
फारच सुंदर फोटू आणि कलाकुसरही!
अवांतरः हे पाहूनच जी.एम.आर.टी.च्या "स्मार्ट"ची कल्पना सुचली असेल काय?
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
केवळ
अ प्र ती म
गुरुदेव
अरे इ तो हमार मक्कड मॅनवा के गुरुदेव है !
बहोत ही खुबसुरत फोटुवा ! हम आपको प्रणाम करता हु !
मक्कडमॅनवा का पंखा
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
व्वा...
व्वा..मस्तच !!!
मदनबाण.....
Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.
वा !!!
छायाचित्रांतून क्रांतिकारकांची चरित्रे व्यक्त करण्याचा आपला प्रयत्न पुन्हा एकदा सफल झाला असेच म्हणावे लागेल. पु. ले. शु.
-- सर्किट
सर्वसाक्ष
सर्वसाक्षी,
कारागिरी मस्तच.
-- लिखाळ.
जो जाळे विणतो आणि त्यावर सुखात चालतो पण त्यात स्वतः अडकत नाही त्या कोळ्याला माझा नमस्कार असो ! :)
सर्किट महोदयांचे क्रिप्टिक लिखाण इतर सदस्यांना इतिहासाचा धांडोळा घ्यायला प्रोत्साहित करते :) (ह घ्या.)
-- लिखाळ.
जो सदस्य संकेतस्थळावरचा इतिहास लक्षात ठेवतो त्याचे लिखाण इतरांना बोधप्रद ठरते :)
यू
यू सेड इट सर्किट भाई . लय भारी
१
येक लंबर फूटू