मेघानी केली अवनीची पूजा कधी थेंबांनी आला पाऊस राजा हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. नवरस ,नव आल्हाद ताजा वाटे पूजेची मज मौजमजा मेघाची काय वर्णावी भक्ती कळेना अशी ही सॄष्टीची युक्ती. सॄष्टीची युक्ती हे मी लिहिलेले आहे .गैरसमज नसावा. Log in or register to post comments खूपच छान.. हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. हे खूप छान.. आवडले.. - प्राजु Log in or register to post comments हिमपाकळ्या हा शब्द खास आवडला. अवांतर : पाऊस राजा थेंब आणि हिमपुष्पे एका दिवशी घेऊन येतो तर मला ते फारसे आवडत नाही. गारठ चिखल आणि घसरडे रस्ते - नाकी नऊ येतात! Log in or register to post comments हिमपाकळ्या अलगदल्या हिमपाकळ्या हा शब्द लई भारी!!.. फार फार आवडला. .. पण अलगदल्या म्हणजे? का उलगडल्या म्हणायचंय? बाकी कविता आवडली. अजून येऊ देत -ऋषिकेश Log in or register to post comments छान... छान कविता. मला वाटते 'अलगदल्या' हाच शब्द असावा आणि मला तोच जास्त आवडला. 'उलगडल्या' सुद्धा असेल, पण अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... बिपिन. Log in or register to post comments मलाही वाटते 'अलगदल्या' असावा कारण हिम सुरु झालं की हिमपाकळ्या (स्नोफ्लेक्स - चे भाषांतर असावे) अलगद, तरंगत - तरंगत खाली येऊन विसावतात. चपखल शब्द! चतुरंग Log in or register to post comments अलगदल्या अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... वा वा!!! बिपिनराव धन्यवाद. ही कल्पना विचारातच घेतली नव्हती. अलगदल्या!!! आता त्यामागची कल्पना कळल्यावर हा शब्दही खूप खूप आवडला :) -ऋषिकेश Log in or register to post comments खूप छान खूप आवडली... Log in or register to post comments कविता फारच ..... आवडली धन्यवाद. अलगदल्या हा नवा शब्द आवडला. यथार्थ आहे. Log in or register to post comments Log in or register to post comments
खूपच छान.. हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. हे खूप छान.. आवडले.. - प्राजु Log in or register to post comments
हिमपाकळ्या हा शब्द खास आवडला. अवांतर : पाऊस राजा थेंब आणि हिमपुष्पे एका दिवशी घेऊन येतो तर मला ते फारसे आवडत नाही. गारठ चिखल आणि घसरडे रस्ते - नाकी नऊ येतात! Log in or register to post comments
हिमपाकळ्या अलगदल्या हिमपाकळ्या हा शब्द लई भारी!!.. फार फार आवडला. .. पण अलगदल्या म्हणजे? का उलगडल्या म्हणायचंय? बाकी कविता आवडली. अजून येऊ देत -ऋषिकेश Log in or register to post comments
छान... छान कविता. मला वाटते 'अलगदल्या' हाच शब्द असावा आणि मला तोच जास्त आवडला. 'उलगडल्या' सुद्धा असेल, पण अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... बिपिन. Log in or register to post comments
मलाही वाटते 'अलगदल्या' असावा कारण हिम सुरु झालं की हिमपाकळ्या (स्नोफ्लेक्स - चे भाषांतर असावे) अलगद, तरंगत - तरंगत खाली येऊन विसावतात. चपखल शब्द! चतुरंग Log in or register to post comments
अलगदल्या अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... वा वा!!! बिपिनराव धन्यवाद. ही कल्पना विचारातच घेतली नव्हती. अलगदल्या!!! आता त्यामागची कल्पना कळल्यावर हा शब्दही खूप खूप आवडला :) -ऋषिकेश Log in or register to post comments
कविता फारच ..... आवडली धन्यवाद. अलगदल्या हा नवा शब्द आवडला. यथार्थ आहे. Log in or register to post comments
सॄष्टीची युक्ती
हे मी लिहिलेले आहे .गैरसमज नसावा.
खूपच छान..
हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या
अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या.
हे खूप छान.. आवडले..
- प्राजु
हिमपाकळ्या
हा शब्द खास आवडला.
अवांतर : पाऊस राजा थेंब आणि हिमपुष्पे एका दिवशी घेऊन येतो तर मला ते फारसे आवडत नाही. गारठ चिखल आणि घसरडे रस्ते - नाकी नऊ येतात!
हिमपाकळ्या अलगदल्या
हिमपाकळ्या हा शब्द लई भारी!!.. फार फार आवडला. .. पण अलगदल्या म्हणजे? का उलगडल्या म्हणायचंय?
बाकी कविता आवडली. अजून येऊ देत
-ऋषिकेश
छान...
छान कविता.
मला वाटते 'अलगदल्या' हाच शब्द असावा आणि मला तोच जास्त आवडला. 'उलगडल्या' सुद्धा असेल, पण अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या...
बिपिन.
मलाही वाटते 'अलगदल्या' असावा
कारण हिम सुरु झालं की हिमपाकळ्या (स्नोफ्लेक्स - चे भाषांतर असावे) अलगद, तरंगत - तरंगत खाली येऊन विसावतात.
चपखल शब्द!
चतुरंग
अलगदल्या
अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या...
वा वा!!! बिपिनराव धन्यवाद. ही कल्पना विचारातच घेतली नव्हती. अलगदल्या!!! आता त्यामागची कल्पना कळल्यावर हा शब्दही खूप खूप आवडला :)
-ऋषिकेश
खूप छान
खूप आवडली...
कविता फारच .....
आवडली धन्यवाद.
अलगदल्या हा नवा शब्द आवडला. यथार्थ आहे.