वर्गमूळ दिवसाच्या शुभेच्चा!

सर्वाना Happy Square Root Day! आता पुढला दिवस एप्रिल ४ , २०१६..

आत्ताच दहा मिनीटांपूर्वी हाच "सुखसंवाद" झाला!
आणि २२ फेब्रू २२ साली पॅलिंड्रोम असेल असंही त्यापुढे लक्षात आलं, २२-०२-२०२२.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

जबरदस्त विज्ञाण कळलं आम्हाला ह्या धाग्यातुन ...

एक काँप्लेक्स फॉर्म्यूला सांगतो ..
उद्या आहे ४-३-०९ म्हणजेच { (दिन-१)*(महिना) = वर्श }
परवा आहे ५-३-०९ म्हणजेच { (दिन-२)*(महिना) = वर्श }
णंतर ६-३-०९ म्हणजेच ( (दिन-महिना)* महिना = वर्श }

बाकी रोज एक धागा काढूनच सांगू

- (अंकवैज्ञाणिक ) टाराणुजण