उत्तम रेखाचित्र, असेच अजुन येऊद्यात ...!
बाकी १००० शब्द जे सांगु शकत नाहीत ते एक रेखाचित्र सांगुन जाते हेच खरे.
असो.
मिपावर स्वागत ..!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
अनिल अवचट अशी स्वांत सुखाय रेखाटने काढतात. त्यातल्या आनंदात इतरही सामावुन जातात. आमाला चित्रातल काही कळत नसल तरी आनंद देउन गेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
स्वागत
मिपावर स्वागत.
रेखाचित्र छान आहे. अजुन येउ देत.
+१,
असेच म्हणतो ...
उत्तम रेखाचित्र, असेच अजुन येऊद्यात ...!
बाकी १००० शब्द जे सांगु शकत नाहीत ते एक रेखाचित्र सांगुन जाते हेच खरे.
असो.
मिपावर स्वागत ..!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
डोळे छान
डोळे छान काढले आहेत...
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
छान आहे.
येऊदे अजूनही. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
छानच चित्र
छानच चित्र काढलं आहे..
मिपा परिवारात स्वागत...
अजूनही चित्रं येऊ द्यात.. कथा, कविता, लेख, पाककृती येऊ द्यात..
तात्या.
स्वागत!
मिपावर स्वागत!
छान चित्र!
सालो
वा !!! मस्तच
वा !!!
मस्तच !
--अवलिया
आवडल बुवा
अनिल अवचट अशी स्वांत सुखाय रेखाटने काढतात. त्यातल्या आनंदात इतरही सामावुन जातात. आमाला चित्रातल काही कळत नसल तरी आनंद देउन गेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
वा!!!
सुरेख रेखाटन!!!!
बिपिन कार्यकर्ते
ढगांमधे ही
ढगांमधे ही एक छटा तयार झाली आहे काय ? दाढी आणि केस मस्तंच
(पार्ट टाईम चित्रकार) टा.रू.हुसेन
ढगांमधे ही
ढगांमधे ही एक छटा तयार झाली आहे काय ? दाढी आणि केस मस्तंच
(पार्ट टाईम चित्रकार) टा.रू.हुसेन
मिपा
मिपा परीवारात स्वागत.
वरिल चित्र हे एम एफ हुसेन + बाबासाहेब पुरंदरे असे वाटत आहे ;)
(ह घ्या )
छान आले आहे रेखाचित्र.
राजा परावर्मा
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य
सुंदर!
खूप सुंदर रेखाटन!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
.
छान काढलं कि ओ!
यौंद्या अजुन!
लई भारि
लई भारि चित्तर आहे राव..... आव मग येकच काऊन टाकुन ह्रायलात..... येऊद्या की आजुन......
धन्यवाद
तुम्हा सर्वाची प्रतिक्रिया ही प्रोत्साहन देऊन गेली. धन्यवाद्.आणखी नवी नवी चित्रेही टाकेन. कौतुकाबरोबर सुधारणेच्या सुचना ही येऊदेत.
:-)
बर बर. पुढचं अजुन चांगलं काढा बर का. :-)
स्वागत . . . .
मि.पा. वर स्वागत !
रेखाटन अप्रतीम . डोळ्यातील भाव उत्तम . ' पिकले पान ' शिर्षक समर्पक .
हो
डोळ्यातील भाव उत्तमच !
मस्त आहे चित्र
चित्र
चित्र पूर्ण झालं की अजून सूचना येतील...
मिपावर स्वागत!!!
रेखाचित्र छान आले आहे..
स्वागत
चित्र छानच आहे.
खूप सुंदर रेखाटन!
खूप सुंदर रेखाटन!
at and post : janadu.
किंचित सुधारणा हवी...
चेहर्यावरचे भाव आणि छटा जितक्या नैसर्गिक वाटतात तितका केशसंभार आणि दाढी वाटत नाही.
(पण माझ्या चित्रकलेपेक्षा तुमची चित्रकला कितीतरी सरस आहे, हे ही नमूद केले पाहिजे.)
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
माहिती
फार सुंदर. पण मला तुला एक विचारायचे आहे. तुला सौंदर्याची माहिती असेल तर मला पेडिक्युअर आणि मेनीक्युअर कसे करतात ती कॄपा करुन माहिती दे.
प्राप्ति
माहिती इथे मिळेल
या लिंक वरची माहिती जास्त उपयुक्त आहे. :)
http://findarticles.com/p/articles/mi_m0846/is_1_24/ai_n6168562