विकासराव, एकदम जबरदस्त हां ...
भारी वर्णन केले आहे ...
हे म्हणजे "गवत खाणार्या गाईचे चित्र" झाले ....
गवत कुठे आहे तर गाईने ऑलरेडी खाल्ले आणि गाय कुठे आहे तर गवत खाऊन झाल्यावर इथे थांबायला ती काय वेडी आहे का ?
------
(इब्लिस चित्रकार ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
????
अरे...! इथला फोटू कुणी ढापला रे?? :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कदाचीत
कदाचीत अफ्रिकन चित्त्याच्या तोंडी दुर्योधनास देऊन अर्जुनाने काढता पाय घेतला आणि दुर्योधनावर ताव मारून चित्तापण आपल्या कामाला निघून गेला असावा. 8>
हा हा हा ...
विकासराव, एकदम जबरदस्त हां ...
भारी वर्णन केले आहे ...
हे म्हणजे "गवत खाणार्या गाईचे चित्र" झाले ....
गवत कुठे आहे तर गाईने ऑलरेडी खाल्ले आणि गाय कुठे आहे तर गवत खाऊन झाल्यावर इथे थांबायला ती काय वेडी आहे का ?
------
(इब्लिस चित्रकार ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
बरोब्बर!
>>>हे म्हणजे "गवत खाणार्या गाईचे चित्र" झाले ....
अगदी बरोब्बर! लहानपणी जोक्स वाचल्याचा कधी कधी फायदा होतो तो असा! :-)
फोटो ढापला
फोटो ढापला नाहि टिपला आहे नैरोबि राष्ट्रिय उद्यानात.
काय रे ए
काय रे ए शैल्या बैला !! ,,, इलेक्ट्रा चालवून चालवून पेंगला होतास का ? कसले पण मोकळे धागे काढतोस ?
असो ... भारतात आला की भेट !! आणि असले पाचकळ धागे काढण्याआधी सल्ला घे!!
टारझन सल्ला केंद्र
अफ्रिकन
अफ्रिकन 'बैल' नुकताच बघण्यात आला होता... (ऐकतोयस ना रे टार्या) आज चित्ता ही बघितला.
भारतीय सुक्कट
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
फोटू सही
फोटू सही आहे भिडू! :)
फोटोमधल्य
फोटोमधल्यांची नावे शिर्षका प्रमाणे आहेत का ? :)
:)
दुर्योधन किती मस्त पहुडलाय.
अर्जुन आणि आफ्रिकन चित्ता त्याला किती छान कुरवाळ्तायेत...
@) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @)
छान
जेवण झाल्यावर फोटो काढलेला दिसतोय .. तुमचे न्हवे , चित्त्याचे !!
+१
>>>जेवण झाल्यावर फोटो काढलेला दिसतोय .. तुमचे न्हवे , चित्त्याचे !! =)) =))
सही !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
सही!
चित्ता अगदी खरोखरचा आहे असा वाटतोय.. :)
मस्त...
मस्तच फोटो आहे. हा फोटो कुठे काढला वगैरे पण सांगा ना राव!!!
या वरून मला माझा हा ( http://www.misalpav.com/node/3888 ) अनुभव आठवला.
बिपिन कार्यकर्ते
अरे ,असे काय फोटो काढता...
एकाने कान धरलाय चित्त्याचा आणी दुसर्याने .....
सुहास..
(द गुड)
आता खरचं
आता खरंच मस्त फोटो आहे! अधिक माहीती नक्की आवडेल!
हेच म्हणते
आधिक माहिती द्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/