प्रवेश द्वार

स्थान : रहेजा मॉल, ऑफिसच्या बाहेरील गॅलरीतून काढलेला फोटो.
कॅमेरा : सोनी सायबर शॉट
अन्य : शटर स्पीड, लेन्स, झुम, सेटिंग, आयएसओ बद्दल काही ही माहीत नाही, फक्त बटण दाबले की फोटो निघतो येवढंच माहीत आहे.

कलाकुसर : फोटो निळ्यारंगातच आला आहे का माहीत नाही, त्याला वाकडा करुन, फेम चढवली आहे व थोडी रंगसंगती व्यवस्थीत केली आहे, पिकनिक वापरुन.

एजंट स्मिथ!

मी. अँडरसन म्हणजे किआनू रिव्ह्ज.

चित्र खरच बेस्ट आहे.. तिरकं लावल्यामुळे अजुनच छान दिसतं आहे.
माझ्या डोक्यात एक्झाक्टली मेट्रिक्स मधलाच सीन आला. (दुसर्‍या भागात जेव्हा हिरो आर्किटेक्ट ला भेटायला जातो तेव्हा)

- द वन (ओळखा पाहू आमचं टोपण नाव कशावरून घेतलं)

राजे कमाल आहे तुमच्या द्रुष्टिचि अनि शटर स्पीड, लेन्स, झुम, सेटिंग, आयएसओ बद्दल काही ही माहीत नाही, फक्त बटण दाबले की फोटो निघतो येवढंच माहीत आहे.
ह्या एव्हड्या ज्ञानात असला झकास रिझल्त देण्याचि.

फोटो पाहण्यासाठी मान अंमळ तिरकी करावी लागली... :D फोटु मस्त आलाय...:)

मदनबाण.....

जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
जालावरुन सभार...