वेलकम स्प्रिंग! :)

Image removed. प्रचंड वारा असताना मॅक्रो सेटींग्स वापरून काढले..

सुंदर फोटो आहे, आवडला ..!
आम्ही असा फोटो काढला असता तर फुल सोडुन सर्व काही फ्रेममध्ये आले असते, चालायचेच.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

धन्यवाद सगळे!!
मला आत्ताच कळले की या फुलांना आयरिस म्हणतात..

हा अजुन एक फोटो आहे.. मागच्या स्प्रिंग मधला.. फुल नीट दिसते यात..

IMG_1075 (2)

http://bhagyashreee.blogspot.com/