आवडले चित्र...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
अवांतर-सुरुवातीला 'माझी कलाकृती... फॉल कलर्स...' शीर्षक वाचून फॉल कलर्स म्हणजे साडीच्या फॉलचे कलर्स वाटले. :/ म्हटलं ही काय भानगड आहे? :? मग टिचकी मारल्यावर माझा वेडेपणा लक्षात आला. #o
राग आला असेल तर माफ करा.
वा!!
चक्क सुकलेली पानं लावलीत? छानच आहे...
अप्रतिम!!
अप्रतिम!! फार आवडले!!
छान दिसतय
छान दिसतय. जरा मोठा फोटो दिलास तर अजून मजा येइल. आणि रंगांची मजा घेता येइल
चकली
http://chakali.blogspot.com
ऋतुपर्ण
चित्र छान आहे. ऋतुपर्ण नाव शोभून दिसेल याला :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो
टाकाऊतून टिकाऊ! कलाकृती आवडली. छान आहे.
(टिकाऊ)बेसनलाडू
हेच म्हणते
छान आहे कलाकृती.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
छानच आहे
छानच आहे कलाकृती!
रेवती
आवडले
आवडले चित्र...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
छान!!!
अतिशय सुन्दर आहे..
मस्त आहे
मस्त आहे कला़कृती.अगदी बारकावेही दाखवले आहेत,म्हणजे झाडाच्या फांद्या,गळलेले पान.अतिशय सुंदर. =D> =D> =D>
अवांतर-सुरुवातीला 'माझी कलाकृती... फॉल कलर्स...' शीर्षक वाचून फॉल कलर्स म्हणजे साडीच्या फॉलचे कलर्स वाटले. :/ म्हटलं ही काय भानगड आहे? :? मग टिचकी मारल्यावर माझा वेडेपणा लक्षात आला. #o
राग आला असेल तर माफ करा.
सुंदर..
खुप सुंदर बनविले आहे.:)
झक्कास्स्
झक्कास्स्स. :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
आवडली.
खुप सुंदर.
छान (अवांतर
छान
(अवांतर : फॉल ऋतू ? हा कोणता ऋतु)
फॉल ऋतू
फॉल ऋतू म्हणजे या ऋतू त झाडां न ची पाने गळून जातात...म्हणून त्याला Fall Season म्हणतात.
फॉल ऋतू..
फॉल ऋतू म्हणजे आपला शिशिर. हे चित्र पहाताना मला मर्ढेकरांच्या शिशिरागमन या कवितेची आठवण झाली. फार सुंदर कविता आहे. सर्वांसाठी ही कविता देत आहे:
शिशिर ऋतूच्या पुनरागमे
एकेक पान गळावया
का लागता मज येतसे
नकळे उगाच रडावया॥
पानात जी निजली इथे
इवली सुकोमल पाखरे
जातील सांग आता कुठे
निष्पर्ण झाडीत कापरे?
फुलली असेल तुझ्या परी
बागेतली बकुलावली
वाळुत निर्झरी बासरी
किती गोड ऊब महितली
येतील ही उडुनी तिथे
इवली सुकोमल पाखरे
पानात जी निजली इथे
निष्पर्ण झाडीस कापरे!
पुसतो सुहास स्मरुनीया
तुज आसवे, जरी लागले
एकेक पान गळावया
शिशिर ऋतूच्या पुनरागमने॥
- नाटक्या
खालील
खालील नाटक्यांच्या प्रतीसादावरुन शिशीर हे समजले .
फॉल आणि ऋतू ही जोड विसंगत वाटली.
सुंदर!
खूप छान!
सुकलेली पाने चिकटवून केलेली कलाकृती फार छान दिसते आहे.
--शाल्मली.
मस्त!
मस्त! :)
उत्कृष्ट!
मस्त कलाकारी!
:)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
छान!
सुंदर केलंय!
ती कलाकृती करतानाच्या भावना व्यक्त करणार्या २-४ ओळी असल्या सोबत.. तर सोन्याचा मुलामा असेल!! नाही? :)
शुभेच्छा!
राघव