.... त्याच व्हिडिओ क्लिप मधली एक फ्रेम ग्रॅब केली. आणि त्या ताना म्हणजे खरंच ३६/ओव्हर आहेत, हातवार्यांसकट! आणि तो आवेश पाहूनच मला सचिन डोक्यात आला, तेंव्हा त्या दुव्याबद्दल तात्यांचे आभारच.
एकेक ताना म्हणजे मला शिवथरघळीवरचा धबधबा आठवतो! सतत गर्जणारा, घनगंभीर नादाने सगळे आसमंत भारून टाकणारा!
स्वर असे हात जोडून पुढे उभे आहेत आणि भीमण्णा एकेका तानेसरशी पाहिजे त्याला पुढे बोलावून, हवे तसे फिरवून पुन्हा सोडून देताहेत असे वाटत रहाते. :)
अगदी रंगात आलेल्या सचिनची लीलया चाललेली फटकेबाजी असतेना तसेच. तो हाफवॉलीला पण मारतो आणि अचूक यॉर्करला सुद्धा तडकावतो!
भीमसेनांची भावमुद्रा त्या (वर उल्लेखलेल्या) व्हिडिओ क्लिप मधील १:३४ या वेळची आहे, आणि सचिन चा फोटो या फोटो गॅलरीतला. दोन्ही फोटो फक्त crop केलेले आहेत साम्य दाखवण्यासाठी.
आण्णांचा कलकत्त्याला सत्कार होता. तेथे हॉटेल वर भेटायला सचिन आला होता. त्याला अण्णांनी विचारले, सचिन, आमचा भाऊ कसा खेळतो. तुमचा भाऊ ? सचिन गोंधळला. हो, सुनील जोशी हा माझा चुलतभाऊ आहे -- अण्णा. त्यावर सचिन काय बोलणार बिचारा ?
प्वाइंट
हाय.
साम्य आहे
साम्य आहे खरं!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
माझा अंदाज
पंडीतजींचा फोटो म्हणजे "म्हंमदशा रंगिले.." गातानाचा क्यापचर आहे काय ? त्यातल्या ताना म्हणजे एका ओव्हर मधे सहा सिक्सर आहेत राव !
That's it!
.... त्याच व्हिडिओ क्लिप मधली एक फ्रेम ग्रॅब केली. आणि त्या ताना म्हणजे खरंच ३६/ओव्हर आहेत, हातवार्यांसकट! आणि तो आवेश पाहूनच मला सचिन डोक्यात आला, तेंव्हा त्या दुव्याबद्दल तात्यांचे आभारच.
खरंय! साम्य दिसतंय खरं.
एकेक ताना म्हणजे मला शिवथरघळीवरचा धबधबा आठवतो! सतत गर्जणारा, घनगंभीर नादाने सगळे आसमंत भारून टाकणारा!
स्वर असे हात जोडून पुढे उभे आहेत आणि भीमण्णा एकेका तानेसरशी पाहिजे त्याला पुढे बोलावून, हवे तसे फिरवून पुन्हा सोडून देताहेत असे वाटत रहाते. :)
अगदी रंगात आलेल्या सचिनची लीलया चाललेली फटकेबाजी असतेना तसेच. तो हाफवॉलीला पण मारतो आणि अचूक यॉर्करला सुद्धा तडकावतो!
चतुरंग
वाटते
साम्य वाटते...फोटोशॉपचा चम्त्कार तर नाही ना? :?
मुळीच नाही..
भीमसेनांची भावमुद्रा त्या (वर उल्लेखलेल्या) व्हिडिओ क्लिप मधील १:३४ या वेळची आहे, आणि सचिन चा फोटो या फोटो गॅलरीतला. दोन्ही फोटो फक्त crop केलेले आहेत साम्य दाखवण्यासाठी.
मल विशेष
मल विशेष साम्य वाटत नाही...
दोघांनाही प्रणाम...
तात्या.
माझे देव
दोघेही बापमाणुस!
जो आनंद स्वरभास्करांच्या "माझे माहेर पंढरी..." ऎकताना होतो तेवढाच आनंद सचिन जेव्हा असले स्ट्रेट ड्राईव्ह सारखे मारतो तेव्हा होतो.
दिसत नाहिये हो स्ट्रेट ड्राईव्ह...
असं आशा दाखवून अवसानभंग करू नका,
प्लीज पुन्हा अपलोड करणार का तो फोटो?
!
खरंच साम्य आहे बरं का!
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म
साम्य वाटतय खर !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
चेहेर्या
चेहेर्यांत साम्य आहे, की कल्पनाविलास?
कल्पनाविलास
अण्णा आणि सचिन

-- मिसळभोक्ता