मला आवडलेला फोटो

Image removed. आजच्या लोकसत्ता नवी मुंबई पुरवणीतील एक छान फोटो. शाळेच्या पहिल्या दिवशी रडणार्‍या आपल्या मैत्रीणीचे एक मुलगी डोळे पुसुन तिला धीर देत आहे. मस्त फोटो. तुमच्या काही शाळेच्या पहिल्या दिवशीच्या आठवणी आहेत का ? अमोल --------------------------------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा

आई सांगत होती,,, मला शाळेत प्रवेश घ्यायला आई आली होती बरोबर,,,, मुख्याध्यापक बाईंनी मला गाणं म्हणायला सांगितले,,,,,, आणि मी खुर्चीत त्यांच्याकडे पाठ फिरवुन बसले,,,(मी नाही म्हणत्,,,जा,, अशा आविर्रभावात,, [( ) आईपण समजावत होती ,,,गाणं म्हण म्हणून ,,, पण मी नमले नाही L) शेवटी त्या दोघींनी हार मानली ~X( ,,, त्यानंतर घरी आल्यावर मी रडगाणे म्हटले,,,, :''( (आईने धम्मक लाडु दिले होते,,,,, =)) )

नेहा

नेहा मस्त्च =))

मी मुख्याध्यापक बाईंन्च्या टेबल्वर्ची कात्रि त्याना तुट्लिये असे सान्गित्ले होते. बाइनी लगेच प्रवेश दिला चुण्चुण्नीत मुल्गी पाहुन ;)

चुचु

कृपया वैयक्तिक गप्पा मारण्यासाठी खरडवहीचा वापर करावा !! शार्दुल आणि चुचु ह्यांना ह्यापुर्वीही असाच टाईमपास करताना पाहाण्यात आलं आहे !!!

-आणिबाणिचा प्रतिसादकर्ता

अवांतर : वरचं ह.घे.हे.वे.सां.न.ल आणि फोटू आवडला

असले फोटो मिपावरील लहान मुलांना ख.व. मध्ये पाठवावेत.

-आणिबाणिचा प्रतिसादकर्त्याचा फॅन

वरील अ.ह.न.घे.हे.सां.न.ल.