गणपती... माझे आराध्य दैवत .. मी चित्रकलेला सुरुवात केले ती गणपतीच्या चित्राने.
मी अॅबस्ट्रॅक्ट स्टाईल नी अॅक्रिलिक कलर्स वापरुन काढलेली गणपतीची काहि चित्रे देत आहे..
ही सर्व चित्र २.५ इंच *३.५ इंच या आकारात आहेत... ह्याला Miniature Art म्हणतात.
आणी हे एक पणतीचे चित्र असच....
छान आहेत चित्र
अॅबस्ट्रॅक्ट स्टाईलने म्हणजे काय हो. चित्र छान आहे.
अॅबस्ट्रॅक्ट..
Abstraction indicates a departure from reality in depiction of imagery in art. This departure from accurate representation can be only slight, or it can be partial, or it can be complete. Abstraction exists along a continuum. Even art that aims for verisimilitude of the highest degree can be said to be abstract, at least theoretically, since perfect representation is likely to be exceedingly elusive.
( तुला अधिक माहिती येथे मिळेल..http://en.wikipedia.org/wiki/Abstract_art )
छान आहेत
सगळी चित्रे छान आहेत.
अजुन येउ दे.
खुप सुंदर
खुप सुंदर आहेत ग चित्र.
अप्रतिम,,,,,,,,,,, सायली खुपच छान चित्रे,,,
नेहा
:-)
थँक्यु नेहा.
निला
गनपतीबाप्पा आव्डला. छाने.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
खूपच छान ..
खूपच छान ..
आधीच्या दोन भागांची पण लिंक इथे देता येइल का इथे?
लिंक
http://www.misalpav.com/node/8135
http://www.misalpav.com/node/8077
गणपती
गणपती बाप्पा मोरया!!!
मस्त्च!!!
चुचु
गणपती
गणपती बाप्पा मोरया!!!
मस्त्च!!!
चुचु
सर्व
सर्व चित्रे आवडली.
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
खूपच छान ..
खूपच छान ..
आधीच्या दोन भागांची पण लिंक इथे देता येइल का इथे?
खूपच छान ..
खूपच छान ..
आधीच्या दोन भागांची पण लिंक इथे देता येइल का ?
अप्रतिम...
सगळी चित्रे खुप छान आहेत....
---वल्लरी
सायलीबै ते
सायलीबै ते स्टाईल वगैरे काय कळत नाही मला पण अत्यंत सुंदर अशी चित्रे आहेत. सर्व चित्रे आवडली.
राजा परा वर्मा
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
सायली, जियो
सायली,
जियो..!
सर्व चित्रे सुरेख! पहिली दोन चित्रे विशेष विलोभनीय आहेत!
लालबागच्या राजाचा विजय असो..
आपला,
(गणेशभक्त) तात्या.
:-)
धन्यवाद तात्या.
सुंदर!
सायली, सगळीच चित्रं आवडली. सुंदर आहेत अगदी!
:) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
धन्यवाद
धन्यवाद क्रांती ताई.
वा! सुरेख चित्रे!
पहिली दोन आणि चौथे एकदमच आवडले! लघुचित्र असूनही रेषा ठसठशीत, आत्मविश्वासपूर्ण आहे.
अॅक्रिलिक रंग वापरुन कशावर काढली आहेत चित्रे?
(चारकोल)चतुरंग
धन्यवाद!
हि चित्रे हँड मेड पेपर वर काढली आहेत.
मस्तच आहेत
मस्तच आहेत सायली तू काढलेली चित्रं.
:-)
धन्यवाद.
चित्रं
चित्रं छान!
पाहताना आपल्याला जमेल असं वाटतं पण नक्की सांगता नाही येणार....
रेवती
वा वा वा !!!
वा वा वा !!! व्यासंग फारंच मोठा की हो :) काही प्रोफेशनल ट्रेणिंग ?
चित्र लै क्लास !! एक णंबर्स !!
(चित्रकार) टारझन
खूपच छान
रंगचित्रे आहेत, विविध रंगांनी केलेले प्रयोग आवडले.
फारच छान
मला पण चित्रकलेची आवड आहे, तुझी चित्र बघुन पुन्हा चित्र काढावीशी वाटतात.
खूप आवडली
खूप आवडली चित्रे.
सगळीच मस्त आहेत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सुंदर!
छान चित्रे!
बाकी बाप्पाचंच एकमेव असं रूप आहे की जे कितीही प्रकारांनी काढलं तरी सारखंच विलोभनीय दिसतं! नाही? :)
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
छानच
आधी कागदावर वेगवेगळे रंग पसरून, मग नखाने किंवा पॅलेट-नाइफने रेखाचित्रे ओल्या रंगात कोरली आहेत काय?
छानच दिसत आहेत.