Few sketches......

Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.

विमुक्तराव अहो भुताटकी होउन तुमची स्केच
ह्या भुलोकीवरुन मुक्त झाली राव !!!
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

http://www.misalpav.com/node/921

वाविप्र (= वारंवार विचारले जाणारे प्रश्न) कुठल्याही पानावर वरच्या भागात उजव्या हाताला दुवा आहे बघा.

एक विनंती अत्यंत महत्वाचे व तातडीचे असेल जरुर रोमनलिपीत लिहा अन्यथा देवनागरीत मराठीत लिहा. सोपे आहे. जरा सरावाने सहज शक्य आहे.

विमुक्तराव,

सर्वप्रथम आपले फोटू 'सगळ्यांसाठी खुले' हा पर्याय स्विकारून फ्लिकरवर चढवा आणि त्याचे दुवे मला पोष्टकार्डाने पाठवा..पुढचे काम मी पाहतो.

मिपावर पिकासा/ब्लॉगरवरचे फोटू दिसायला तर्रास पडतो..

तात्या.