Rafa....the best...

Image removed.Image removed.From My sketch Book" alt="" />

राफा म्हणजे राफेल नाडाल !! फेडरर ची हुकूमत मोडून काढणारा !!
सलग ३६ वेळा क्ले कोर्टावर अपराजित राहिलेला !! सलग चार वेळा फ्रेंच ओपन जिंकलेला !! जबरदस्त आहे णाडाल !!

(णाडाल प्रेमी) टोरीस टेकर

जागे व्हा वेताळ राव :) रेकॉर्डं चेक करा .. तुमझा फेडर्‍या म्हातारा झाला :)
जो जिता वो सिकंदर ,.. जो हारा वो फेदरंदर

इतकं की ते रेखाचित्र वाटतच नाहिये.. :) ह्.घ्या.
सुंदर!! याचा अर्थ ती तुमची आधीची चित्रे आहेत तर..
मग तुम्हाला आम्ही काही सांगायची गरजच नाय राह्यली राव! आता तुम्हीच आम्हाला सांगायचे. कसे? :)

(विद्यार्थी) राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

त्यात मी contrast कमी केलाय म्हणुन जास्त छान दीसतय... मला guidance ची गरज आहे... मी आपलं मनात येइल तस काहीही कढतो...

हे मी काढलेल खरं रेखाटन....

From My sketch Book" alt="" />

सुरेखच आहे.
फक्त चेहर्‍यावरच्या घड्या दाखवताना गडद वाटणार्‍या रेषांऐवजी थोड्या हलक्या हाताने केलेलं शेडींग छान वाटलं असतं. you can use 6B or glass marking pencils for that. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

सुरेखच आहे.
फक्त चेहर्‍यावरच्या घड्या दाखवताना गडद वाटणार्‍या रेषांऐवजी थोड्या हलक्या हाताने केलेलं शेडींग छान वाटलं असतं. you can use 6B or glass marking pencils for that. :-) कपाळावरच्या दोन बटादेखील नैसर्गिक वाटत नाहीयेत. अशा वेळी हात मोकळा सोडुन द्यायचा. एकाच स्ट्रोकमध्ये त्या बटा साकारता येताहेत का ते बघणार का? चुभुदेघे.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

ह्या चित्रात राफ्या च्या सुरुकुत्या जरा जास्तंच दाखवल्यात .. आमची शारापोव्हा अजुन टवटवीत आहे :) त्यामुळे तिकडे सुरुकुत्या काढाल तर याद राखा , आपल्या मैत्रीत पण सुरुकुत्या येतील :)

-(हाडाचा कसलेला शारापोव्हा प्रेमी)

च्यामारी, हा तुमचा नदाल आहे होय ?
मायला हा बर्‍याच अंशी आमच्या 'सर्जियो रॅमोस ( स्पॅनिश आणि रियाल माद्रिदचा राईट बॅक कम विंगर ) ' सारखाच दिसतो की हो ;)
बहुतेक दोघेही स्पॅनिश असल्यामुळे असे होते आहे. ;)

- छोटा डॉन