मडुरोडम्_बॉन्साय हॉलंडचे !

हॉलंडमधील मुक्कामाच्या दरम्यान कोणीतरी सांगितले की संपुर्ण हॉलंड प्रत्यक्ष बघणे जर शक्य नसेल तर मडुरोडमला भेट दे, तिथे हॉलंडच्या सर्व ऐतिहासिक स्थळे व इमारतींची मिनीएचर्स पाहायला मिळतील, म्हणुन मग मडुरोडमला भेट दिली. आणि तिथे ती मिनीएचर्स पाहिल्यावर ठरवले की अहं..या प्रत्येक ठिकाणी कधीनाकधी प्रत्यक्ष जायलाच हवे. काही ठिकाणी जावुन आलो. बाकीचे बघु पुढच्या भेटीत जमल्यास.... मडुरोडमची काही छायाचित्रे ..... Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. विशाल कुलकर्णी

ते दिव्य गाणं शोधण्यात वेळ घालवला व इथे आलो तर नंदण्णानी ऑलरेडी दुवा दिलेला :-)

हा नंदन खरा माणूस आहे की देसी साहीत्यीक आर्टीफिशियल इंटेलिजन्स प्रकल्प आहे? :-) ह्या सुपर ब्रेनबँकला काही माहीत नाही असे नाहीच.

छानच आहेत फोटो. अगदी हुबेहुब प्रतीकृती आहेत. १२व्या आणि १४व्या फोटोत तर कळणारही नाही या प्रतीकृती आहेत म्हणून.

-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------