मिपावरचे सारे लिखाण सदस्य करतात अशी माझी तरी समजूत आहे. त्यावर संपादकाची कात्री नसावी असा त्यांचा विश्वास आहे अशीसुद्धा माझी समजूत आहे. तेंव्हा शेखरराव तुमची कल्पना तुम्हीच अंमलात आणायची आहे. दुसरा कोणी तरी ते करेल अशी अपेक्षा धरू नका. ते सदर किती लोकांना किती आवडेल ते त्यावरील प्रतिक्रियांवरून कळेलच.
सुरवात केली तर लोक वाचतील.
आणखी कोण प्रतिक्रिया देऊ दे अगर न देउ दे. तुम्ही लिहायला तर लागा...
तुमच्या जवळील ज्ञानाचा इतरांना उपयोग होईलच...
वाट पाहात आहोत...
बाय द वे मला सकाळ पेपर मधील या सदर ची आठवण झाली.
हे सदर सुरु केले तर फारच छान होईल.

कोण करणार?

सुरवात करा...

हेच म्हणतो,

हेच म्हणतो...
आपला,
(संपादक) तात्या.
सहमत आहे
स्वातीशी सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
सुरुवात
'दिन विशेष' .कल्पना चांगली आहे कधी सुरुवात करणार आभारी आहोत