जे न देखे रवी...
मोकलाया दाहि दिश्या
Primary tabs
निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे
एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे
दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे
पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने
उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
कवि सुरेश्चन्द्रा जोशि
९५२५१२४९१५१३
पुतन्याने केलेली जास्त आवदली..
अक्षर साहित्यात गणना होणारी रचना.
कितीदाही वाचा, प्रत्येक वेळी नवीनतेचा प्रत्यय देणारी.
सलाम.
अगदी सहमत.
कृपया उडवलेले/गाळलेले इतर प्रतिसादही पाहता येतील का?
हा धागा no holds barred टाईपचा होता. काहीही उडले नाह्ये. :) (अर्थात, भविष्याची खात्री नाही! ;) )
- आपला (सल्लागार)
हसावेसे वतले म्ह्नुन् धगा वर आनते आहे...:)
ही कविता अजरामर आहे हे पुनरेकवार सिद्ध झाले.
"यदा मिपायां हास्यस्य ग्लानिर्भवति भारत |
अभ्युत्थानं जिलेबीनां तदा काव्यं सृजाम्यहम् ||
परित्राणाय काकूनां ट्रोलसंहरणायच |
हास्यसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||"
यदा मिपायां हास्यस्य ग्लानिर्भवति भारत |अभ्युत्थानं जिलेबीनां तदा काव्यं सृजाम्यहम् ||
परित्राणाय काकूनां ट्रोलसंहरणायच |
हास्यसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||
इती भगवान बट्टमणम् ।
खाटुकम्यान आणी एक्का..का का! _/\_

'श्रीबट्टणम उवाच' म्हणायचं!
नाSSSSSरायण नारायण्णSSS =))
मला ह्या श्लोकाचा टी शर्ट पाहिजे अभ्या..
अरे नेकी और पूछपूछ.
टीशर्ट जरुर बनायेंगे.
.
तेवढं जरा साइजचं......
म्हणजे कीडसपासून ट्रीपल एक्सेल पर्यंत बनवतो आपण. पण..... ;)
एक्स्ट्रा स्मॉल बरं का! ऑल्वेज!
हे वाचून या अमर काव्याची आठवण झाली
*lol* *yahoo*
आत्ताच मी ही कविता घरी वाचून दाखवली.
लोक गडाबडा लोळताहेत.........
आज सकाळीच आठवण झाली या कवितेची....
आणि
दे धम्माल...
तुमचे नाव पाहून १ वात्रट प्रश्न विचारला असता =))
कितीही वे़ळा वाचा...
कवित तर कवित ... फोन नम्बर पन ९५२५१२४९१५१३... १२ अन्कि ...कुथल्य ग्रहवर्चा आम्हि म्हनाय्च...
जशि कवित तस प्रतिस्द!
फोन लवुन विचर कि =))
फोन नंबर मध्यवर्ती ठीकाणाचा आहे..
म्हंजे ठाणे की दादर?
९५२५१ = डोंबोली
मिपा वर नविन असल्यासरख का वागताय? :)
०२५१ हा एसटीडी कोड अंबरनाथचा आहे.
जुन्या काळी राज्यातल्या राज्यात परगावचा क्र. लावायचा असेल तर शुन्याऐवजी ९५ लावावे लागत असे.
०२५१
मरा लेको परत हसून हसून
खा बॉस च्या शिव्या . .
(वेळ जात नसला कि बुकमार्क उघडून परत परत हसण्यासारखं दुसरं सुख नाही )
२०० :)
जेपी भाई येतीलच एवढ्यात .
तोपर्यंत तुमचा "साय " भरलेलं भांडं देऊन सत्कार
अरे मिपावरील प्रतिभावंतांनो, या अद्भुत काव्याला साजेशी अद्भुत 'चाल' लावा रे कुणीतरी.
मिपावर सलग सहा वर्षे मधूनमधून प्रतिसाद घेण्याचा विक्रम अन्य कोणता धागा मोडेल असे वाटत नाही. इतर धाग्यांचे शेल्फ लाईफ काही आठवडे फार तर काही महिने असते. मुविकाकांच्या वधुवरांच्या धाग्याला हा विक्रमही मोडायला हवा :)
अजून १०-१५ वर्षांनीही relevant असेल. पण मोकलाया दा जवाब नही! जुने मिपाकर तर सोडाच पण नवीन मिपाकरांनाही स्फूर्ती देणारी तारूण्यपीटिका आहे ही! ;)
आणि रा रा श्री आदूबाळ यांनी ही मोकलाया दाही दिश्या आणि वधू वरांच्या अपेक्षा यांचा काही अन्योन्य कार्यकारण भाव आहे का? का ते एक्मेकांना पूरक असेच धागे आहेत याचा धांडोळा-पडताळणी लेख लिहावा..
अखिल मिपा सोकावालेल्या मोकाबहद्दर मिपाकरांची अपेक्षेतून उपेक्षा निराकारण संघाची आग्रही मागणी
सचिव नाखु सुखावलेला
दोन्ही धागे आपापल्या परीने ऐतिहासिक आहेत हाच कार्यकारणभाव.
आजच या कवितेची आठवण आली. अष्ट-वर्षपूर्तीच्या निमित्ताने आमचीपण प्रतिसाद पाकळी धाग्याला . :)
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
क्या बात है. :) अभ्या, माझ्या टी शर्टवर एवढी कविता छापून दे यार. मिपावर या कवितेने खुप हसवलं आहे.
-दिलीप बिरुटे
घोषवाक्यांसाठी एक स्पर्धा घ्याच सर !!!
स्पर्धा चौकशी वाला नाखु
कन्तल अला कि हि कवित कधुन वच्तो
कन्टाला आल्ता म्हनुन पुन्हा वाचुन घेतलो. आता मोकले मोकले वाटत आहे.
तुमलं सह महिन्यान्तर कंतल आलं कं ?
हव
मिपावर मेन्यूबोर्डात या कवितेला वरचे स्थान मिळावे हि मागणी
अनेक धागे आजकाल 500 पर्यंत सहज जात असताना या अजरामर अभिजात काव्याला इतके कमी प्रतिसाद बघून मिपाकर म्हणून शरम इ.
हे काव्य आखिल काव्यजगतातील एक मैलाचा दगड आहे व यावर इतक्या कमी प्रतिक्रिया वाचुन मिपाकर म्हणून शरम वाटली.
"बोंबला आता दाही दिश्या"
+ १
हि कविता वाचली आणि......... आम्ही शरम सोडून दिली.
हि कविता वाचली आणि......... आम्ही शरम सोडून दिली.
ते ठी़क आहे.....
पण प्रतिसाद द्यायला तरी काय हरकत आहे?
मुविकाका,
आजपासून आमच्याकडे अंबानीकाकांचे इंटरेनेट आले. ते बी फ्री अनलिमिटेड तीन महिन्यासाठी. फोरजी. डीजीटल विषमता संपवली मुकाकाकाने.
अब आप कहे तो रोज सुबह एक प्रतिसादका रतीब डालू क्या इस धागेपे.
"अब आप कहे तो रोज सुबह एक प्रतिसादका रतीब डालू क्या इस धागेपे."
नहीं....इस धागे का ख.फ. नही बनायेंगे तो ही अच्छा हय.
कि कविता कायमच कुन्वित राहील, मी आता मोकला मोकलाया दाहि दिश्या
कधीही गंभीर मूड मधून बाहेर यायचे असेल तेंव्हा, वाचनखुणेत साठवलेली ही कविता पुन्हा हंसायला लावते.
क्या बात क्या बात क्या बात!
कुणी ऑडिओ कसा नाही टाकला अजून?
बरेचसे प्रतिसाद अदृश्य झालेत या धाग्यावरचे. त्यामुळे इतकी मजा नाही आली. असो.
+ १
या कवितेवर एकही प्रतिक्रिया अप्रकाशित नाही.
सर्कारी टाईप
अखिल मिपा नवकवी संघटनेचे मुखपत्र "आरोळीची किंकाळी" मधून साभार
न
अखिल मिपा नियमीत वेचक वाचक ते वचक वाचक संघाचे मुखपत्र " दोन द्या दोन घ्या" मधून साभार.
संकलक नाखु
भयंकर आहे कविता.
चान्गली लिह्ली आहे क्विता
भयंकर आहे हो हे, भरुन आलंय ! सनीवार सत्कारणी लागला
:D
सुरेश्चन्द्र जोशि अनि सतिश्न यन अनेक नम्स्कर
केवळ एक धागा काढून मिपा हॉल ऑफ फेम मधे नाव येण्याचे आणि आयडी अजरामर होण्याचे ह्यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण नसेल.
जेव्हा जेव्हा पूर्वीचं मिपा राहिलं नाही असं वाटतं तेव्हा तेव्हा ही कविता वाचतो आणि डोळे भरून येतात :)
बापरे..हसुन मरेल हो एखादा ....अजुन पोट दुखते आहे..
पुनरपि
"मोकलाया" बोर्डावर दिसून लै दिवस झाले.. म्हणून...
ही कविता मिपाच्या इतिहासात अजरामर आहे!
ही कविता मिपाच्या इतिहासात अजरामर आहे!
:) कहर आहे
किती पारायणे झाली असतील ते मोजायचेच सोडून दिले आहे.
41890 वाचने
बाबौ
ह्या कवितेमुळेच मला मिपा माहित पडले... आणि मी मिपाच्या प्रेमात पडलो! :)
Sandy
:):):)) हसून हसून पुरेवाट झालीय. काही विनोदी प्रतिसाद लिहायचा प्रयत्न केला जमलंच नाही. खूप अवघड काम. मिपाकरांचे प्रतिसाद लैच भन्नाट. हा धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद .
Happy bddy moklaya!
;)
शिमग्याच्य मुहूर्तावर हे काव्यरत्न वर काढल्याबद्दल शतशः आभार्स
:)
कवि जोशीच आहेत? जगात लै भारी भारी जोशी असतात राव.
ओ, ते पहिल्या वेलांटीवाले आहेत :):).
फरच सुन्दर कवित अहे. मल खुप अवडलि.
धागा वर आणणाराचे आभार
अविस्मरणीय रचना. अगदी जब तक सूरज चांद रहेगा वाल्या कॅटेगरीतली =))
कविता कहर, आणि टिप्पण्या तर बाप!
आज दशकपूर्ती