Skip to main content

रसमलाई

लेखक मितालि यांनी रविवार, 19/04/2009 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त फोटो देतेय मी बनवलेल्या रसमलाई चे... कारण पाककृती मिपा वर आहेच.. स्वाति ताईंची..(इथे पहा.. http://www.misalpav.com/node/4407) बरोबर ओळखालत.. खरच मला सध्या विक एन्ड्ला काहीच काम धन्दे नाहीयत.. म्हणुन मिपा वरिल रेसिपी बनवतेय..

वाचने 6461
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया