सुपरस्पाय
सुपरस्पाय-बोका ए आझम
“ त्याने हेरगिरीच्या इतिहासात अतुलनीय काम केलेलं आहे” – जनरल डग्लस मॅकॉर्थर; दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रशांत महासागर क्षेत्रातल्या अमेरिकन सैन्यदलाचे प्रमुख.
“ त्याच्या हेरगिरीला तोड नाही.” – हॅरॉल्ड ‘किम’ फिल्बी; ब्रिटीश गुप्तचर संघटना एम.आय.६ मध्ये रशियाच्या के.जी.बी.ने यशस्वीरीत्या घुसवलेला दुहेरी हेर.
“ हेरगिरीच्या इतिहासातला सर्वात जबरदस्त हेर” – ईअन फ्लेमिंग; जेम्स बाँडचा जनक.
“त्याच्या हेरगिरीने जगाला वाचवलं.” – लान्स मॉरो; जगद्विख्यात इतिहासकार आणि स्तंभलेखक.
“त्याने इतिहास घडवला पण आपण दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.” – कार्ल बर्नस्टाईन; जग
मिसळपाव