--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
चित्र १, ३, ५, ६, ७ एम्प्रेस बाग पुणे, मी घेतली आहेत.
चित्र २, ४, ८, ९ इराण, आमच्या घरातल्या बागेत, मी घेतली आहेत, २००७ ला गेलो होतो. फुलांचे रंग, आकार, पाकळ्यांची योजना, त्या घटकेला असणारा प्रकाश हे सगळे मी टिपले आहे. मी फुलाचे नाव का शोधू ? तुम्हा सगळ्यांचे मनपासून आभार.
दना दन
सुंदर आहेत फोटो. जर मोठे करता आले पर पहा ... अजुन मजा येईल.
तो शेवटुन तिसरा फोटो कोणत्या फुलाचा आहे?
पण फोटो कृपया जरा अजुन मोठे करावे.
छायाचित्र मस्तच आहेत.
प्रत्येक छायाचित्रावर टिचकी मारल्यावर ते मोठे दिसते.
सवयी कधीच सुटत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत... दिसली कविता की कर विडंबन आणि आमच्या बाबतीत......लावा चाल. ;)
फोटो सुंदरच पण जरा त्याखाली वर्णनपर दोन ओळी लिहिल्यात तर उत्तम.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुंदर फुले. दार्जिलिंग की सिक्कीम?
खुप सुंदर फुले आहेत
मस्त
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
सुंदर!!!
फोटो मोठे करायचा प्रयत्न केला. पण खूप वेळ लागेल. :(
बिपिन कार्यकर्ते
फोटू नागचाफा या फुलाचा आहे.
छान :)
मस्त!
फुल टू !!