काथ्याकूट विडंबन्....एकही शब्द बदलता By विजुभाऊ · Fri, 03/28/2008 - 11:47 ">Fri, 03/28/2008 - 11:47 · 3174 reads · 0 bookmarks Primary tabs View विडंबन हे एकही शब्द / शब्द रचना न बदलतासुद्धा होउ शकते उदा: एखाद्या तरुणीकडे पाहुन कोणी सदासर्वदा योग तुझा घडावा.....तुझे कारणी देह माझा पडावा..... हा मनाचा श्लोक म्हंटला तर ते काय मानायचे? Log in or register to post comments विसोबा खेचर 03/28/2008 - 11:55 आधीच बरंच चर्चाचर्विचण झालेल्या या विषयावर मला पुन्हा नव्याने काहीच बोलायची इच्छा नाही! बाकी चालू द्या.. तात्या. Log in or register to post comments विजुभाऊ 03/28/2008 - 12:27 मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही.......मी हे गंमत म्हणुन लिहीले आहे इतकेच.... कोणाच्या भावना दुखवणार असतील / वाद होणार असतील तर हा धागा पुसुन टाकुया. Log in or register to post comments केशवसुमार 03/28/2008 - 12:28 असा माकडा रोग तुला जडावा..जया कारणे देह तुझा झडावा.. अस काही तरी उत्तर येईल आता.. ह.घ्या.हे.सा.न.ल. (समर्थ)केशवसुमार Log in or register to post comments सर्किट (not verified) 03/28/2008 - 21:39 असा माकडा रोग तुला जडावा..जया कारणे देह तुझा झडावा.. पुढे ?? -सर्किट ठोसर Log in or register to post comments पिवळा डांबिस 03/29/2008 - 09:33 . Log in or register to post comments
विसोबा खेचर 03/28/2008 - 11:55 आधीच बरंच चर्चाचर्विचण झालेल्या या विषयावर मला पुन्हा नव्याने काहीच बोलायची इच्छा नाही! बाकी चालू द्या.. तात्या. Log in or register to post comments
विजुभाऊ 03/28/2008 - 12:27 मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही.......मी हे गंमत म्हणुन लिहीले आहे इतकेच.... कोणाच्या भावना दुखवणार असतील / वाद होणार असतील तर हा धागा पुसुन टाकुया. Log in or register to post comments
केशवसुमार 03/28/2008 - 12:28 असा माकडा रोग तुला जडावा..जया कारणे देह तुझा झडावा.. अस काही तरी उत्तर येईल आता.. ह.घ्या.हे.सा.न.ल. (समर्थ)केशवसुमार Log in or register to post comments
सर्किट (not verified) 03/28/2008 - 21:39 असा माकडा रोग तुला जडावा..जया कारणे देह तुझा झडावा.. पुढे ?? -सर्किट ठोसर Log in or register to post comments
आधीच बरंच चर्चाचर्विचण झालेल्या या विषयावर मला पुन्हा नव्याने काहीच बोलायची इच्छा नाही!
बाकी चालू द्या..
तात्या.
मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही.......मी हे गंमत म्हणुन लिहीले आहे इतकेच....
कोणाच्या भावना दुखवणार असतील / वाद होणार असतील तर हा धागा पुसुन टाकुया.
असा माकडा रोग तुला जडावा..जया कारणे देह तुझा झडावा..
अस काही तरी उत्तर येईल आता..
ह.घ्या.हे.सा.न.ल.
(समर्थ)केशवसुमार
असा माकडा रोग तुला जडावा..जया कारणे देह तुझा झडावा..
पुढे ??
-सर्किट ठोसर
.