जे न देखे रवी...
चकाट्या - २
Primary tabs
मूळ दुवा - चकाट्या
आजची बाकतविमीता
आज चार बातम्या कवितेत गुंफल्या आहेत :), सर्व बातम्या एकाच वृत्तपत्रातील आहेत.
कुणी अडवले उडावयाला चुंबनमूर्ती ललनेला
मुठीत घ्यावे जगास सांगे देशी कुबेर अलबेला
येतील गुलबट पक्षी , खाडीमध्ये झाडे लावू द्या
ऊंच गणपती बुडवा, मिरवा! उत्सव ऐसा चालू द्या!
मस्त!
कवितेची गुंफण लाजवाब!
>>कुणी अडवले उडावयाला चुंबनमूर्ती ललनेला
बिग शिश्टर शिल्पा!
>>मुठीत घ्यावे जगास सांगे देशी कुबेर अलबेला
मुकेश अंबानी!
>>येतील गुलबट पक्षी , खाडीमध्ये झाडे लावू द्या
शिवडीला येणारे फ्लेमिंगो
>>ऊंच गणपती बुडवा, मिरवा! उत्सव ऐसा चालू द्या!
अनंतचतुर्दशी!
सर्व बातम्या म.टा.त होत्या. :-) चकाट्या मस्तच आहेत. अजून येऊ देत.
छान आहे !!!
येऊ द्या.
- सर्किट
वा ॐकारराव, उपक्रम आवडला.
आपला
('वृत्त'प्रेमी) प्रवासी
तन्क लेक्न ज्म्त नही. कुथे क्लस मेलेल क?