काथ्याकूट

शिक्शण अभियान : बालकांच्या भविष्याशी खेळणारे सरकार (म. टा.)

Primary tabs

काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविण्याचा विचार करीत असताना शासन राज्यातील लाखो लेकरांना अविद्येच्या अंध:कारात ढकलीत आहे. दहावीपर्यंत शंभरातील केवळ २६ विद्याथीर्च पोहोचू शकतात....
हयाला ज बाबदार कोण ... समाज की माय-बाप शासन की अजुन काही...?

चतुरंग

काही विशिष्ठ बातमीच्या संदर्भात हा प्रश्न असेल असे वाटते. कृपया बातमीचा दुवा देऊ शकाल का?

चतुरंग