पाककृती
व्हेज क्रिस्पी आणि स्वीट कॉर्न सूप ची पाकृ हवी आहे.
Primary tabs
restaurant मध्ये गेल्यावर सर्र्रास मागवल्या जाणारे common starters म्हणजे "व्हेज क्रिस्पी" आणि स्वीट कॉर्न सूप
त्यांची पाकृ हवी आहे...
वेगवेगळ्या पद्धतीच्या पाकृ मिळाल्यास छान !!!!!
धन्यवाद... :-)
नॉर सुपच्या पाकिटावर मिळाली होती . लई बेस्ट लागते स्वीट कॉर्न सुप.
अहो रेडीमेड सूप ची चव थोडी वेगळी असते...
घरी केल्याचा आनंद हा वेगळाच...
व्हेज क्रिस्पी-
साहित्यः
गाजर्,बीन्स्,बेबी corn,कोबी २ प्रकारचा chinese करिता कापतो तसे प्रतेकी १ वाटी
कान्दे २ मोटे तुकडे करुन
लसुण ७-८ पाकळ्या बारिक चिरुन
corn flour आणी मेदा प्रत्यकि १/२ वाटी(diet recipe -corn flour 2 tabelspoons made in slury)
सोया sauce २ चमचे
टोम्याटो केचप २ चमचे
मिट आणी मीरेपुड चवी प्रमाणे
तेल तळण्या करता
पाणी जरुरी पुरते
२ प्रकारे करतात व्हेज क्रिस्पी
१) diet वाल्यानी भाज्या स्टर फ्राय कराव्या जरा कच्चट असताना २ sauce ,corn flour slury घालुन मिट मिरेपुड घालुन सर्व करावि
२)सर्व भाज्या सारख्या कापुन घ्या
corn flour+maida थोडे मिट आणी पाणी घालुन दाट्सर मीश्रण बनवुन घ्या व यात भाज्या घोळवुन तळा
तेल तापवा
कान्दे लसुण सोडुन बाकी भाज्या तळुण घ्या
तेल २ चमचे तापवा त्यात लसुण घाला १ मिन्टा नतर कान्दे घाला आणी २-३ मि परता
soya sause+ketchup घाला १ मी परता
तळलेल्या भाज्या घाला
मीट मिरेपुड घाला आणी लगेच सर्व करा
sweet corn soup
साहित्यः
गाजर्,बिन्स्,कोबि , कान्दा १प्रतेकी १/४ वाटी बारिक चिरुन (चिकन सुप हवे असल्यास उकड्लेले बोन्लेस चिकन १/२ वाटी)
अमेरिकन corn 1/2 वाटी दाणे आणी १/२ दाणे मिक्सर मधुन बारिक करुन
वेज स्टाक /पाणी ५ वाट्या
corn flour गरजेनुसार
तेल २ चमचे
लसुण आवड्त असल्यास ३-४ पाकळ्या बारिक चिरुन
मिट मिरेपुड चवीनुसार
सोया sauce,चीलि व्हिनेगर्,चिली sauce सोबत सर्व करण्या करिता
तेल तापवा त्यात लसुण घाला १ मि परता
कान्दा घाला २ मि परता
भाज्या घाला २ मि परता
पाणी/व्हेज स्टाक घाला आणी २-३ उ़क्ळया आणा
२ हि corn घाला(चिकन हि याच वेळेस घाला)
१ उकळी आणा
मिट मिरपुड घाला आणी गरमा गरम सर्व करा
खमंग दिसतय प्रकरण.. जरा फोटोबिटो काढुन नविन धागा काढा की रश्मितै...
sweet corn soup
साहित्यः
गाजर्,बिन्स्,कोबि , कान्दा १प्रतेकी १/४ वाटी बारिक चिरुन (चिकन सुप हवे असल्यास उकड्लेले बोन्लेस चिकन १/२ वाटी)
अमेरिकन corn 1/2 वाटी दाणे आणी १/२ दाणे मिक्सर मधुन बारिक करुन
वेज स्टाक /पाणी ५ वाट्या
corn flour गरजेनुसार
तेल २ चमचे
लसुण आवड्त असल्यास ३-४ पाकळ्या बारिक चिरुन
मिट मिरेपुड चवीनुसार
सोया sauce,चीलि व्हिनेगर्,चिली sauce सोबत सर्व करण्या करिता
तेल तापवा त्यात लसुण घाला १ मि परता
कान्दा घाला २ मि परता
भाज्या घाला २ मि परता
पाणी/व्हेज स्टाक घाला आणी २-३ उ़क्ळया आणा
२ हि corn घाला(चिकन हि याच वेळेस घाला)
१ उकळी आणा
दाट सुप आवडत असल्यास corn flour slury घाला आणी उकळा
मिट मिरपुड घाला आणी गरमा गरम सर्व करा
खूप खूप आभारी आहे रश्मि....
केल असता हो अर्धवटराव पण अत्ता केले न्व्हता मि crispy veg sweet corn soup जस्ट शरयुप्रितम साटि पोस्ट केले
टोन्डा ला पाणी सुट्ले!*
*आभार: वैदर्भिय!
माझ्यापण टोन्डा ला पाणी सुट्ले!*