पाककृती उपवासाची बटाटा भाजी By निवेदिता-ताई · Wed, 11/17/2010 - 23:20 ">Wed, 11/17/2010 - 23:20 · 6254 reads · 1 bookmarks Primary tabs View From Log in or register to post comments मेघवेडा 11/18/2010 - 00:50 आयला हे भारीये! पब्लिक पाकृंमध्ये फोटो टाकत नाही म्हणून बोंबा मारल्या आजवर, हे काय उलटंच आज? Log in or register to post comments निवेदिता-ताई 11/22/2010 - 23:00 माझी भाजीची कॄती कुठे गेली................... Log in or register to post comments सुनील 11/18/2010 - 01:01 माझा अंदाज - १) बटाटे उकडून घ्या. २) एका भांड्यात तूप गरम करा. ३) तुपात जिरे घाला. ४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला. ५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ (कदाचित हिरव्या मिरचीदेखिल) घाला. ६) झालं! बरोबर है ना तै? Log in or register to post comments शुचि 11/18/2010 - 02:39 वाईची साखर बी चालतीया. Log in or register to post comments स्पंदना 11/18/2010 - 09:08 वाईचीच का? सातारची का न्हाय चालणार? म्हारांजांचा कारखाना हाय म्हनुन? Log in or register to post comments सूड 11/18/2010 - 13:25 खरच डायबेटीक माणसांना किती वाईट वाटत असेल हे डिस्कशन वाचून? सॅकरीन चालेल का यात ? Log in or register to post comments स्पंदना 11/18/2010 - 09:09 ए गप ए! त्या खाताहेत. डिस्टर्ब नको करु. Log in or register to post comments चिंतामणी 11/22/2010 - 09:09 १) बटाटे उकडून घ्या. २) एका भांड्यात तूप गरम करा. ३) तुपात जिरे घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरचीदेखिल घाला. ४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला. ५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ आणि चवीपुरती साखर घाला. ६) थोडी वाफ येउ द्यावी. ७) वरून बारीक चिरलेली कोथींबीर भुरभुरावी. Log in or register to post comments पर्नल नेने मराठे 11/21/2010 - 15:17 मी दाण्याच कुट घालत नाही ह्या भाजीत.. हिर्वी मिर्ची हविच.. साखर घालते अर्धा चमचा. Log in or register to post comments
मेघवेडा 11/18/2010 - 00:50 आयला हे भारीये! पब्लिक पाकृंमध्ये फोटो टाकत नाही म्हणून बोंबा मारल्या आजवर, हे काय उलटंच आज? Log in or register to post comments
निवेदिता-ताई 11/22/2010 - 23:00 माझी भाजीची कॄती कुठे गेली................... Log in or register to post comments
सुनील 11/18/2010 - 01:01 माझा अंदाज - १) बटाटे उकडून घ्या. २) एका भांड्यात तूप गरम करा. ३) तुपात जिरे घाला. ४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला. ५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ (कदाचित हिरव्या मिरचीदेखिल) घाला. ६) झालं! बरोबर है ना तै? Log in or register to post comments
स्पंदना 11/18/2010 - 09:08 वाईचीच का? सातारची का न्हाय चालणार? म्हारांजांचा कारखाना हाय म्हनुन? Log in or register to post comments
सूड 11/18/2010 - 13:25 खरच डायबेटीक माणसांना किती वाईट वाटत असेल हे डिस्कशन वाचून? सॅकरीन चालेल का यात ? Log in or register to post comments
स्पंदना 11/18/2010 - 09:09 ए गप ए! त्या खाताहेत. डिस्टर्ब नको करु. Log in or register to post comments
चिंतामणी 11/22/2010 - 09:09 १) बटाटे उकडून घ्या. २) एका भांड्यात तूप गरम करा. ३) तुपात जिरे घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरचीदेखिल घाला. ४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला. ५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ आणि चवीपुरती साखर घाला. ६) थोडी वाफ येउ द्यावी. ७) वरून बारीक चिरलेली कोथींबीर भुरभुरावी. Log in or register to post comments
पर्नल नेने मराठे 11/21/2010 - 15:17 मी दाण्याच कुट घालत नाही ह्या भाजीत.. हिर्वी मिर्ची हविच.. साखर घालते अर्धा चमचा. Log in or register to post comments
आयला हे भारीये! पब्लिक पाकृंमध्ये फोटो टाकत नाही म्हणून बोंबा मारल्या आजवर, हे काय उलटंच आज?
माझी भाजीची कॄती कुठे गेली...................
माझा अंदाज -
१) बटाटे उकडून घ्या.
२) एका भांड्यात तूप गरम करा.
३) तुपात जिरे घाला.
४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला.
५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ (कदाचित हिरव्या मिरचीदेखिल) घाला.
६) झालं!
बरोबर है ना तै?
वाईची साखर बी चालतीया.
वाईचीच का? सातारची का न्हाय चालणार? म्हारांजांचा कारखाना हाय म्हनुन?
खरच डायबेटीक माणसांना किती वाईट वाटत असेल हे डिस्कशन वाचून? सॅकरीन चालेल का यात ?
ए गप ए! त्या खाताहेत.
डिस्टर्ब नको करु.
१) बटाटे उकडून घ्या.
२) एका भांड्यात तूप गरम करा.
३) तुपात जिरे घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरचीदेखिल घाला.
४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला.
५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ आणि चवीपुरती साखर घाला.
६) थोडी वाफ येउ द्यावी.
७) वरून बारीक चिरलेली कोथींबीर भुरभुरावी.
मी दाण्याच कुट घालत नाही ह्या भाजीत..
हिर्वी मिर्ची हविच..
साखर घालते अर्धा चमचा.