पाककृती माहिती हवी आहे--कुळीथाचे पीठ By प्रदीप · Sun, 12/26/2010 - 08:06 ">Sun, 12/26/2010 - 08:06 · 5974 reads · 0 bookmarks Primary tabs View पिठले करण्यासाठी वापरायचे कुळीथाचे पीठ घरीच कसे करावे, ह्याबद्दल माहिती हवी आहे. धन्यवाद. Log in or register to post comments रेवती 12/26/2010 - 08:15 आमच्याकडे तरी हलकेसे भाजून, गार करून कुळीथ बाहेरूनच दळून आणले जात. सध्या सगळेजण तयार कुळीथ पीठ वापरतात. Log in or register to post comments प्रदीप 12/26/2010 - 08:23 मी रहातो तेथे कुळीथाचे तयार पीठ मिळत नाही, कुळीथ मात्र मिळतात, म्हणजे पिठले करायचे असेल तर पीठ घरी करणे आले. म्हणून विचारतोय. Log in or register to post comments रेवती 12/26/2010 - 08:31 अर्रर्र! असं असेल तर मिक्सरमध्ये करून बघता का? अर्थात मिक्सर दणकट पाहिजे. आपण हिरव्या देशात असाल तर एक दोन मिक्सर बर्यापैकी प्रतिचे माहित आहेत ते कळवू शकेन. माझ्याकडच्या मिक्सरमध्ये भाजलेली मुगाची डाळ (कोरडी) बारीक होते. Log in or register to post comments चिंतामणी 12/26/2010 - 14:11 म्हणजे तु हिरव्या देशात रहातेस वाटते. :) Log in or register to post comments आशिष सुर्वे 12/26/2010 - 14:36 कुळीथाचे पिठले!! आई ग.. आजीची आठवण आली रे.. कुळीथाचे पिठले अन गरम गरम नाचणीची भाकरी.. स्वर्गच जणू!! Log in or register to post comments स्वानन्द 12/26/2010 - 15:05 कुळीथ हा काय प्रकार आहे? कसा दिसतो? Log in or register to post comments चिंतामणी 12/26/2010 - 15:29 विंग्रजीमधे माहिती पाहीजे असल्यास पुढील जोडणीला टिचकी मारी. http://www.facebook.com/pages/Horse-gram/112667208747290?v=info (विंग्रजीमधुन लौकर कळेल बहुधा) ;) पिठल्याची पाकृ हवी आहे का? http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=557143527060565874… उसळीची पाकृ हवी आहे का? http://chakali.blogspot.com/2008/05/blog-post.html Log in or register to post comments स्वानन्द 12/26/2010 - 17:17 धन्यवाद :) Log in or register to post comments Nile 12/27/2010 - 00:40 <अवांतराबद्दल क्षमस्व> च्यायला, दिवस फिरायला लागले बहुतेक, विकीच्या लिंकांऐवजी फेसबुकावरील लिंका द्यायला लागले लोक! (बाकी फेसबुकावर कुळीथाला प्राणी गटात का टाकलंय?) Log in or register to post comments चिंतामणी 12/27/2010 - 19:13 त्या नावामुळे ते पान लिहीणा-याचा घोटाळा झाला असावा. Log in or register to post comments कच्ची कैरी 12/26/2010 - 15:44 धन्यवाद चिंतामणी तुमच्यामुळे आमच्याही ज्ञानात भर पडली. Log in or register to post comments चिंतामणी 12/27/2010 - 01:33 आभार कशासाठी. समर्थ रामदांसानी सांगीतले आहे जे जे आपणासी ठावे, ते ते दुस-यासी द्यावे, शहाणे करून सोडावे, सकलजन. आजच्या काळात जरी हे अव्यवहार्य तत्वत्ज्ञान असले तरी तेच चिरंतन आहे हा माझा विश्वास आहे. तुला आवडले. मला आनंद झाला. Log in or register to post comments कौशी 12/27/2010 - 00:01 रेवती मला जरा मिक्सर ची नावे सान्गाल का? Log in or register to post comments जागु 12/27/2010 - 11:10 कुळीथाचे पिठ मी नेहमी रेडीमेडच आणलय त्यामुळे नो आयडीया. Log in or register to post comments
रेवती 12/26/2010 - 08:15 आमच्याकडे तरी हलकेसे भाजून, गार करून कुळीथ बाहेरूनच दळून आणले जात. सध्या सगळेजण तयार कुळीथ पीठ वापरतात. Log in or register to post comments
प्रदीप 12/26/2010 - 08:23 मी रहातो तेथे कुळीथाचे तयार पीठ मिळत नाही, कुळीथ मात्र मिळतात, म्हणजे पिठले करायचे असेल तर पीठ घरी करणे आले. म्हणून विचारतोय. Log in or register to post comments
रेवती 12/26/2010 - 08:31 अर्रर्र! असं असेल तर मिक्सरमध्ये करून बघता का? अर्थात मिक्सर दणकट पाहिजे. आपण हिरव्या देशात असाल तर एक दोन मिक्सर बर्यापैकी प्रतिचे माहित आहेत ते कळवू शकेन. माझ्याकडच्या मिक्सरमध्ये भाजलेली मुगाची डाळ (कोरडी) बारीक होते. Log in or register to post comments
चिंतामणी 12/26/2010 - 14:11 म्हणजे तु हिरव्या देशात रहातेस वाटते. :) Log in or register to post comments
आशिष सुर्वे 12/26/2010 - 14:36 कुळीथाचे पिठले!! आई ग.. आजीची आठवण आली रे.. कुळीथाचे पिठले अन गरम गरम नाचणीची भाकरी.. स्वर्गच जणू!! Log in or register to post comments
चिंतामणी 12/26/2010 - 15:29 विंग्रजीमधे माहिती पाहीजे असल्यास पुढील जोडणीला टिचकी मारी. http://www.facebook.com/pages/Horse-gram/112667208747290?v=info (विंग्रजीमधुन लौकर कळेल बहुधा) ;) पिठल्याची पाकृ हवी आहे का? http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=557143527060565874… उसळीची पाकृ हवी आहे का? http://chakali.blogspot.com/2008/05/blog-post.html Log in or register to post comments
Nile 12/27/2010 - 00:40 <अवांतराबद्दल क्षमस्व> च्यायला, दिवस फिरायला लागले बहुतेक, विकीच्या लिंकांऐवजी फेसबुकावरील लिंका द्यायला लागले लोक! (बाकी फेसबुकावर कुळीथाला प्राणी गटात का टाकलंय?) Log in or register to post comments
चिंतामणी 12/27/2010 - 19:13 त्या नावामुळे ते पान लिहीणा-याचा घोटाळा झाला असावा. Log in or register to post comments
कच्ची कैरी 12/26/2010 - 15:44 धन्यवाद चिंतामणी तुमच्यामुळे आमच्याही ज्ञानात भर पडली. Log in or register to post comments
चिंतामणी 12/27/2010 - 01:33 आभार कशासाठी. समर्थ रामदांसानी सांगीतले आहे जे जे आपणासी ठावे, ते ते दुस-यासी द्यावे, शहाणे करून सोडावे, सकलजन. आजच्या काळात जरी हे अव्यवहार्य तत्वत्ज्ञान असले तरी तेच चिरंतन आहे हा माझा विश्वास आहे. तुला आवडले. मला आनंद झाला. Log in or register to post comments
जागु 12/27/2010 - 11:10 कुळीथाचे पिठ मी नेहमी रेडीमेडच आणलय त्यामुळे नो आयडीया. Log in or register to post comments
आमच्याकडे तरी हलकेसे भाजून, गार करून कुळीथ बाहेरूनच दळून आणले जात.
सध्या सगळेजण तयार कुळीथ पीठ वापरतात.
मी रहातो तेथे कुळीथाचे तयार पीठ मिळत नाही, कुळीथ मात्र मिळतात, म्हणजे पिठले करायचे असेल तर पीठ घरी करणे आले. म्हणून विचारतोय.
अर्रर्र! असं असेल तर मिक्सरमध्ये करून बघता का?
अर्थात मिक्सर दणकट पाहिजे. आपण हिरव्या देशात असाल तर एक दोन मिक्सर बर्यापैकी प्रतिचे माहित आहेत ते कळवू शकेन. माझ्याकडच्या मिक्सरमध्ये भाजलेली मुगाची डाळ (कोरडी) बारीक होते.
म्हणजे तु हिरव्या देशात रहातेस वाटते. :)
कुळीथाचे पिठले!! आई ग.. आजीची आठवण आली रे..
कुळीथाचे पिठले अन गरम गरम नाचणीची भाकरी.. स्वर्गच जणू!!
कुळीथ हा काय प्रकार आहे? कसा दिसतो?
विंग्रजीमधे माहिती पाहीजे असल्यास पुढील जोडणीला टिचकी मारी.
http://www.facebook.com/pages/Horse-gram/112667208747290?v=info
(विंग्रजीमधुन लौकर कळेल बहुधा) ;)
पिठल्याची पाकृ हवी आहे का?
http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=557143527060565874…
उसळीची पाकृ हवी आहे का?
http://chakali.blogspot.com/2008/05/blog-post.html
धन्यवाद :)
<अवांतराबद्दल क्षमस्व>
च्यायला, दिवस फिरायला लागले बहुतेक, विकीच्या लिंकांऐवजी फेसबुकावरील लिंका द्यायला लागले लोक! (बाकी फेसबुकावर कुळीथाला प्राणी गटात का टाकलंय?)
त्या नावामुळे ते पान लिहीणा-याचा घोटाळा झाला असावा.
धन्यवाद चिंतामणी तुमच्यामुळे आमच्याही ज्ञानात भर पडली.
आभार कशासाठी. समर्थ रामदांसानी सांगीतले आहे
जे जे आपणासी ठावे, ते ते दुस-यासी द्यावे,
शहाणे करून सोडावे, सकलजन.
आजच्या काळात जरी हे अव्यवहार्य तत्वत्ज्ञान असले तरी तेच चिरंतन आहे हा माझा विश्वास आहे.
तुला आवडले. मला आनंद झाला.
रेवती मला जरा मिक्सर ची नावे सान्गाल का?
कुळीथाचे पिठ मी नेहमी रेडीमेडच आणलय त्यामुळे नो आयडीया.