पाककृती मारामारी---- By निवेदिता-ताई · Thu, 02/10/2011 - 20:00 ">Thu, 02/10/2011 - 20:00 · 6169 reads · 1 bookmarks Primary tabs View आमच्या 'इकडे' सर्वात जास्त आवडणारा हा प्रकार.. साहित्य- दोन उडीद वडे, एक ईडली, झणझणीत सांबार भरपुर, वरुन सजावटीसाठी बारीक शेव, कोथिंबीर. कॄती-- एक प्लेट घ्या , जरा खोलगट असावी, त्यात वडे व ईडली ठेवा, त्यावर भरपुर सांबार घाला , शेव व कोथिंबीर वरुन पसरावी. ह ही घ्या मारामारी.. Log in or register to post comments Mrunalini 02/10/2011 - 20:19 हा हा.. मस्त.... आणि नाव पण मस्त आहे. :) Log in or register to post comments गणेशा 02/10/2011 - 20:41 एकदम झकास. ------------ मारामारी हे नाव बहुतेक गुजर मस्तानी मध्ये पण आहे असे पुसटसे आठवते आहे. लक्षात येत नाहिये नक्की .. पण ह्या नावाचा पदार्थ (वेगळा) खाल्लेला आहे. बहुतेक मस्तानीच असावी. Log in or register to post comments रेवती 02/10/2011 - 20:52 फोटू चांगला आहे. मला वाटते मारामारी हा चहाचा कि कॉफीचा प्रकार असतो (ऐकीव). Log in or register to post comments संदीप चित्रे 02/10/2011 - 21:04 पुण्यातल्या अमृततुल्यमधे 'मारामारी' म्हणजे चहा आणि कॉफी एकत्र ! चू भू दे घे ! Log in or register to post comments गणेशा 02/10/2011 - 21:38 बरोबर आठवले मला आठवत्च नव्हते कुठे हा प्रकार प्यायला आहे. मस्तानीत वेगवेगळॅए नावे होती.. बहुतेक ती गुडनाईट होती, उगच तीला मारामारीचे नाव दिले. ... मुळ मुद्दा हे पाकृ पण भारीच Log in or register to post comments संदीप चित्रे 02/10/2011 - 20:53 इडली-वडा सांबार :) Log in or register to post comments स्वाती२ 02/10/2011 - 21:09 मला पण आवडतं इडली-वडा सांबार. पण शेव नाही घालत मी. :) Log in or register to post comments मदनबाण 02/10/2011 - 21:57 मारामारी हा ज्युसचा प्रकार ऐकुन माहित व्हता... (अननस+संत्रे, किंवा अननस+मोसंबी ) पण हा वडे+इडली वाला प्रकार नविनच कळला... :) (खाबुराव) :) Log in or register to post comments गणेशा 02/10/2011 - 22:00 ज्युस च्या अश्या प्रकाराला गंगा-जमुना बोलतात .. मारामारी नाहि ऐकले अजुन. Log in or register to post comments मदनबाण 02/11/2011 - 06:59 ज्युस च्या अश्या प्रकाराला गंगा-जमुना बोलतात .. मारामारी नाहि ऐकले अजुन. इथे टिचकी मारुन पहा :--- http://www.lifeunordinary.com/2010/03/maramari.html जालावर शोध घेतल्यास अजुन नवे प्रकार सापडतील... ;) Log in or register to post comments टारझन 02/10/2011 - 22:14 बेदम सुजलो !! Log in or register to post comments स्पंदना 02/11/2011 - 11:51 हा हा हा ! किती वेळ लागला मला समजायला! मानल! Log in or register to post comments दादा बापट 02/12/2011 - 21:08 लई भारी Log in or register to post comments हितु 03/02/2011 - 00:38 डिश मधील वडे इडली सोबत मारामारी करत असतील, मला पहिले खा मला पहिले खा ! म्हणून या डिश चे नाव मारामारी ठेवलेले दिसते ! Log in or register to post comments
Mrunalini 02/10/2011 - 20:19 हा हा.. मस्त.... आणि नाव पण मस्त आहे. :) Log in or register to post comments
गणेशा 02/10/2011 - 20:41 एकदम झकास. ------------ मारामारी हे नाव बहुतेक गुजर मस्तानी मध्ये पण आहे असे पुसटसे आठवते आहे. लक्षात येत नाहिये नक्की .. पण ह्या नावाचा पदार्थ (वेगळा) खाल्लेला आहे. बहुतेक मस्तानीच असावी. Log in or register to post comments
रेवती 02/10/2011 - 20:52 फोटू चांगला आहे. मला वाटते मारामारी हा चहाचा कि कॉफीचा प्रकार असतो (ऐकीव). Log in or register to post comments
संदीप चित्रे 02/10/2011 - 21:04 पुण्यातल्या अमृततुल्यमधे 'मारामारी' म्हणजे चहा आणि कॉफी एकत्र ! चू भू दे घे ! Log in or register to post comments
गणेशा 02/10/2011 - 21:38 बरोबर आठवले मला आठवत्च नव्हते कुठे हा प्रकार प्यायला आहे. मस्तानीत वेगवेगळॅए नावे होती.. बहुतेक ती गुडनाईट होती, उगच तीला मारामारीचे नाव दिले. ... मुळ मुद्दा हे पाकृ पण भारीच Log in or register to post comments
स्वाती२ 02/10/2011 - 21:09 मला पण आवडतं इडली-वडा सांबार. पण शेव नाही घालत मी. :) Log in or register to post comments
मदनबाण 02/10/2011 - 21:57 मारामारी हा ज्युसचा प्रकार ऐकुन माहित व्हता... (अननस+संत्रे, किंवा अननस+मोसंबी ) पण हा वडे+इडली वाला प्रकार नविनच कळला... :) (खाबुराव) :) Log in or register to post comments
गणेशा 02/10/2011 - 22:00 ज्युस च्या अश्या प्रकाराला गंगा-जमुना बोलतात .. मारामारी नाहि ऐकले अजुन. Log in or register to post comments
मदनबाण 02/11/2011 - 06:59 ज्युस च्या अश्या प्रकाराला गंगा-जमुना बोलतात .. मारामारी नाहि ऐकले अजुन. इथे टिचकी मारुन पहा :--- http://www.lifeunordinary.com/2010/03/maramari.html जालावर शोध घेतल्यास अजुन नवे प्रकार सापडतील... ;) Log in or register to post comments
स्पंदना 02/11/2011 - 11:51 हा हा हा ! किती वेळ लागला मला समजायला! मानल! Log in or register to post comments
हितु 03/02/2011 - 00:38 डिश मधील वडे इडली सोबत मारामारी करत असतील, मला पहिले खा मला पहिले खा ! म्हणून या डिश चे नाव मारामारी ठेवलेले दिसते ! Log in or register to post comments
हा हा.. मस्त.... आणि नाव पण मस्त आहे. :)
एकदम झकास.
------------
मारामारी हे नाव बहुतेक गुजर मस्तानी मध्ये पण आहे असे पुसटसे आठवते आहे.
लक्षात येत नाहिये नक्की .. पण ह्या नावाचा पदार्थ (वेगळा) खाल्लेला आहे. बहुतेक मस्तानीच असावी.
फोटू चांगला आहे.
मला वाटते मारामारी हा चहाचा कि कॉफीचा प्रकार असतो (ऐकीव).
पुण्यातल्या अमृततुल्यमधे 'मारामारी' म्हणजे चहा आणि कॉफी एकत्र !
चू भू दे घे !
बरोबर आठवले मला आठवत्च नव्हते कुठे हा प्रकार प्यायला आहे.
मस्तानीत वेगवेगळॅए नावे होती.. बहुतेक ती गुडनाईट होती, उगच तीला मारामारीचे नाव दिले.
...
मुळ मुद्दा
हे पाकृ पण भारीच
इडली-वडा सांबार :)
मला पण आवडतं इडली-वडा सांबार. पण शेव नाही घालत मी. :)
मारामारी हा ज्युसचा प्रकार ऐकुन माहित व्हता... (अननस+संत्रे, किंवा अननस+मोसंबी )
पण हा वडे+इडली वाला प्रकार नविनच कळला... :)
(खाबुराव) :)
ज्युस च्या अश्या प्रकाराला गंगा-जमुना बोलतात .. मारामारी नाहि ऐकले अजुन.
ज्युस च्या अश्या प्रकाराला गंगा-जमुना बोलतात .. मारामारी नाहि ऐकले अजुन.
इथे टिचकी मारुन पहा :--- http://www.lifeunordinary.com/2010/03/maramari.html
जालावर शोध घेतल्यास अजुन नवे प्रकार सापडतील... ;)
बेदम सुजलो !!
हा हा हा !
किती वेळ लागला मला समजायला! मानल!
लई भारी
डिश मधील वडे इडली सोबत मारामारी करत असतील, मला पहिले खा मला पहिले खा !
म्हणून या डिश चे नाव मारामारी ठेवलेले दिसते !