जनातलं, मनातलं

दिवाळीच्या शुभेच्छा!

Primary tabs

सर्किट (not verified)

सर्व मिसळपावकरांना,

ह्यापी दिवाली , द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स !

- सर्किट

सहज

दिवाली - द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स

एकदम "हीट व हटके" सण आहे. सर्वांनी आनंदाने साजरा करावा...

झकासराव

मिसळप्रेमीना आणि त्यांच्या कुटुंबियाना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा!
भरपुर फराळ करा. आप्तेष्टाना भेटा.
मजा करा.
सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे हा.

यशाची रोशनी, किर्तीचे अभ्यंग,

सन्मानाचे लक्ष्मीपूजन, समाधानाचा फराळ,

प्रेमाची भाऊबीज

अशा या मंगल दिनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

प्राजु

मिसळपाव खाणा-या सर्वांना....

लाडू, चकली, चिवडा, करंजी, चिरोटे...

हे पदार्थ खाण्यासाठी ...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष लक्ष दीप घेऊन ही दिवाळी आली...
सुखाचे समृद्धीचे पाऊल ठेवीत दारी....!

- प्राजु.

चित्रा

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिवाळी आणि येणारे वर्ष आनंदाचे जावो.

बेसनलाडू

सगळ्या मिसळखोरांच्या आयुष्यात ही दिवाळी आनंद आणि सौख्याचा झगमगाट घेऊन येवो, ही शुभेच्छा.
('दिवाळ'खोर)बेसनलाडू

राजे (not verified)

दिवाळी च्या शुभेच्छा !!!!!!!!!

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

आवडाबाई

सर्व मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

अवांतर - ह्या वरच्या ताई कोण?

दिनेश५७

दिवाळीच्या शुभेच्छा...
`मिसळपाव'ची `गोडी' दिवसेंदिवस वाढत जावो...