कलादालन
रोज गार्डन - चंदिगड
Primary tabs
डिसेंबर २००७ ला चंदिगड बघण्याचा योग आला होता...चंदिगड म्हणजे अतिशय सुरेख आणि व्यवस्थित बांधण्यात आलेलं आहे वगैरे ऐकुन होते पण जे ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे चंदिगड....अतिशय व्यवस्थित बांधकाम, स्वच्छ रस्ते आणि शिस्त..
चंदिगड मधे बघण्यासारख्या खुप गोष्टी आहेत.त्यातलंच विशेष म्हणजे तिथलं रोज गार्डन.चंदिगडच्या रोज गार्डनमधे तब्बल १६०० प्रकारचे गुलाब बघायला मिळतात.अनेक रंगी गुलाबाची फुलं मनाला प्रसन्नता देतात.त्यातल्याच काही प्रकारांच्या फुलांचे फोटो इथे टाकत आहे.उर्वरीत गुलाबांचे आणि चंदिगडच्या प्रसिध्द रॉक गार्डनचे फोटो नंतर टाकेन... :)
खाली टाकलेल्या गुलाबांची नावं माहित नसल्यानी दिलेली नाहीत..











मस्त फोटो .. आम्हाला शेवटचा गुलाब आवडला फार !!
लई भारी फोटो :)
गुलाब क्र. १, २ लै खास!
छान आहेत फोटो :)
सही फोटोज !!
१,२,३,४ ह्या क्रमाने आवडली गुलाबाची फुले !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
गुलाबांचे फोटो आवडले,
स्वाती
छान...
सगळेच फोटू छान. ३ नं चा जास्त आवडला.
मनस्वी
छान फोटो आहेत.
पाचवा आणि शेवटचा विशेष छान !
--लिखाळ.
सगळेच फोटो आवडले.
गुलाब खरे आहेत असं वाटतच नाहीये. सगळे फोटो मस्तच.
रेवती
मिंटी,
गुलाबांचे फोटो पाहुन मन प्रसन्न झाले. :)
पहिला आणि पाचवा गुलाब तर केवळ अप्रतिम दिसत आहे. :)
वाह खुप छान आलेत गं हे फोटो.
२, ५ आणि ६ तर विशेष आवडले.
नीलकांत
सुंदर फोटो
सर्व फोटो मस्त. पाहून मन प्रसन्न झाले.
(प्रसन्न)बेसनलाडू
पिवळा गुलाब एक्दम मस्त..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
वाह! क्या बात है! अतिशय सुंदर फोटो आहेत. गेल्यवर्षी चंदिगडला गेले होते.पण त्यावेळेस सीझन नसल्यामुळे रोझ गार्डनमधिल गुलाब पाहण्याची संधी हुकली.पण तुम्ही दिलेले फोटो पाहून पुन्हा कधी एकदा तिथे जाते असे झाले आहे.
रॉक गार्डन मी पाहिले आहे.तिथे सुध्दा खूप छान कलाकारी बघायला मिळाली.लवकर येऊ द्यात "रॉक गार्डन"चे फोटो.
मस्तच आहेत सगळॅ फोटो...
सगळेच फोटो मला फार आवडले....
एकदम सही आहेत गं फोटो!
मिन्टे.... खुप सुन्दर गं.... मन प्रफुल्लित झालं......
मला पिन्क रोझेस' जास्त आवडले..................... व्हेरी क्यूट.!!!
:)
नं. १ आणी २ तर विशेष खास आहेत. रंगात अगदि विरघळुन गेल्यासारख झालं...
असो..चंडिगढ मधे राजमा-राईस खाल्ला कि नाहि? त्याचीहि मजा काहि औरच आहे...
मला ना २,३,५,९ ही फुल जस्त आव् ड्लि. त शी स्र्व फुल छान आहे..........
सगळीच चित्र केवळ सुरेख...!
तात्या.
तो गुलाबी केशरी रंगछटा असलेला गुलाब तर निव्वळ अप्रतिमच... :)
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
खुप छान आहेत सगळे फोटो.
दंवात न्हायलेली उमलती कळी.
वा!
फारच सुंदर..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
फारच सुंदर..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda