कलादालन

दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा

Primary tabs

सर्व मिपापरिवारास माझ्याकडून दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा...
मांगल्याची आस दे
कल्याणाचा ध्यास दे
दिव्या दिव्या माझ्या घरी मन भर प्रकाश दे,
मुक्त मोकळा श्वास दे ,
आनंदाची रास दे,
स्वप्नासाटी माथ्यावरती
झळझळते आकाश दे..
दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.!!

अमोल केळकर


आपल्या सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

vidhya ghodake

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा .