विनोद

(मैल वरुन साभार)
गुरूजी: अकबराचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?
चिंटु: माहित नाही गुरूजी.
गुरूजी: अरे असे काय करतोस पुस्तकात लिहिले आहे की....१५४२-१६०५
चिंटु: मला वाटले तो अकबराचा मोबाईल नंबर आहे.

हल्ली "विनोदावरून" झालेल्या युद्धांमुळे, हा "विनोद" घाबरत घाबरतच उघडला..

छान आहे हो विनोद !

- सर्किट

चांगले आहे...
ह्यावरून आणखी एक विनोद आठवला.
२ माणसे (नेहमी सरदारच का असतात हो विनोदात?) संग्रहालयात इजिप्तमधील मम्मी (mummy) बघत असतात.
पहिला: बघ, केवढ्या पट्ट्या लावल्यात. नक्की ट्रक अपघात झाला असेल.
दुसरा: हो रे, खरेच. बघ ट्रक चा नंबर ही लिहिलाय BC-१७६०.