(मैल वरुन साभार)
गुरूजी: अकबराचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?
चिंटु: माहित नाही गुरूजी.
गुरूजी: अरे असे काय करतोस पुस्तकात लिहिले आहे की....१५४२-१६०५
चिंटु: मला वाटले तो अकबराचा मोबाईल नंबर आहे.
चांगले आहे...
ह्यावरून आणखी एक विनोद आठवला.
२ माणसे (नेहमी सरदारच का असतात हो विनोदात?) संग्रहालयात इजिप्तमधील मम्मी (mummy) बघत असतात.
पहिला: बघ, केवढ्या पट्ट्या लावल्यात. नक्की ट्रक अपघात झाला असेल.
दुसरा: हो रे, खरेच. बघ ट्रक चा नंबर ही लिहिलाय BC-१७६०.
:-)
हल्ली "विनोदावरून" झालेल्या युद्धांमुळे, हा "विनोद" घाबरत घाबरतच उघडला..
छान आहे हो विनोद !
- सर्किट
वाटला नाही.
मी आणि माझ्या मुलाने (वय १० वर्षे) मस्त एजॉय केला.
असेच आणखी ..(निखळ विनोद)
वाट पाहात आहे.
चांगले आहे...
ह्यावरून आणखी एक विनोद आठवला.
२ माणसे (नेहमी सरदारच का असतात हो विनोदात?) संग्रहालयात इजिप्तमधील मम्मी (mummy) बघत असतात.
पहिला: बघ, केवढ्या पट्ट्या लावल्यात. नक्की ट्रक अपघात झाला असेल.
दुसरा: हो रे, खरेच. बघ ट्रक चा नंबर ही लिहिलाय BC-१७६०.
मस्त आहे खूप :) आवडला
आपलाच,
मन्या