जुनं ते सोनं

माझ्या बाबांची काही ड्रॉइंग,स्केचेस,व काही रांगोळी प्रदश्रनामधिल काही कलाक्रूती. http://picasaweb.google.com/mayuragupte/ArunPradhanSDrawings?authkey=Gv1...

हा माझा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे मी थोडी गोंधळले आहे.
http://picasaweb.google.com/mayuragupte/ArunPradhanSDrawings?authkey=Gv…
ह्या लिंक वर पुन्हा क्लीक करुन बघा. नाही जमल्यास क्रूपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद.

मयुरा.

खरंतर खुप पुर्वी म्हणजे साधारण १९६० च्या दशकात काढलेली चित्रे आहेत. अजुनही बरीच होती पण कालऔघात काही खराब झाली तर काही फाटुन गेली. त्यावेळेस विशेष जाणवलं नाही पण मागे वळुन बघताना कळतं काय हरवले ते.

सध्यातरी आई-बाबा माझ्या घरी ओस्टीन्,टेक्सास मध्ये आहेत,पण मी त्यांना नक्की विचारीन. ठाण्याला परत आले की कदाचित जमु शकेल.

मयुरी,
तू तुझ्या वडीलांची सुरेख चित्रें मि. पा. वर टाकल्या बद्दल कौतुक. वडीलांच्या कलेबद्दल तुला असलेला अभिमानच दिसून येतो. या अभिमानाचे कौतुक!!

उच्च दर्जा!
सगळी चित्र आवडली.

अजुनही बरीच होती पण कालऔघात काही खराब झाली तर काही फाटुन गेली.
ह्या अनमोल कलकॄती जतन करुन ठेवा...अजुन येऊ द्यात!

काय भारी चित्र आहेत हो! अन् रांगोळ्यांत तर ही कलाकुसर करताच कशी येते हा मला पडलेला सनातन प्रश्न आहे @)
खूप सुंदर :)

राघव