कलादालन

जुनं ते सोनं

Primary tabs

माझ्या बाबांची काही ड्रॉइंग,स्केचेस,व काही रांगोळी प्रदश्रनामधिल काही कलाक्रूती. http://picasaweb.google.com/mayuragupte/ArunPradhanSDrawings?authkey=Gv1...
नरेश_

दुवा उघडणे के लिये दुआ करो !
हम वाट बघेंगे ;-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

Meghana

दुवा उघडत नाहीये

हा माझा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे मी थोडी गोंधळले आहे.
http://picasaweb.google.com/mayuragupte/ArunPradhanSDrawings?authkey=Gv…
ह्या लिंक वर पुन्हा क्लीक करुन बघा. नाही जमल्यास क्रूपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद.

मयुरा.

प्रमोद देव

फारच उच्च दर्जाची आहेत चित्रे आणि रांगोळ्या.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

लिखाळ

वा फारच सुंदर चित्रे आहेत.
नटराज, दिलीप कुमार आणि गांधी तर एकदम आवडले.
-- लिखाळ.

विसोबा खेचर

फारच सुंदर रांगोळ्या आहेत..

आपल्या वडिलांचे मनापासून अभिनंदन..

तात्या.

खरंतर खुप पुर्वी म्हणजे साधारण १९६० च्या दशकात काढलेली चित्रे आहेत. अजुनही बरीच होती पण कालऔघात काही खराब झाली तर काही फाटुन गेली. त्यावेळेस विशेष जाणवलं नाही पण मागे वळुन बघताना कळतं काय हरवले ते.

नरेश_

फारच सुंदर आहेत चित्र व रांगोळ्या.
मला शिकवतील का?

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

सध्यातरी आई-बाबा माझ्या घरी ओस्टीन्,टेक्सास मध्ये आहेत,पण मी त्यांना नक्की विचारीन. ठाण्याला परत आले की कदाचित जमु शकेल.

नरेश_

धन्यवाद मयुरीताई

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

खरा डॉन

तुमच्या वडीलांनाही मिपा सभासद बनवा आणी मग त्यानांचा टाकू दे की चित्रे.

अगदी बरोबर... मिपा आणि कम्प्युटर ट्रेनिंग चालु आहे. होतील लवकरच सभासद .

केशवराव

मयुरी,
तू तुझ्या वडीलांची सुरेख चित्रें मि. पा. वर टाकल्या बद्दल कौतुक. वडीलांच्या कलेबद्दल तुला असलेला अभिमानच दिसून येतो. या अभिमानाचे कौतुक!!

लवंगी

खरच खूप छान आहेत. दिलीपकुमार तर अगदी सही

सँडी

उच्च दर्जा!
सगळी चित्र आवडली.

अजुनही बरीच होती पण कालऔघात काही खराब झाली तर काही फाटुन गेली.
ह्या अनमोल कलकॄती जतन करुन ठेवा...अजुन येऊ द्यात!

सहज

कलाकृती आवडल्या. मयुरातै काकांना सभासदत्व देउन मिपावर लवकर सक्रिय करावे.

राघव

काय भारी चित्र आहेत हो! अन् रांगोळ्यांत तर ही कलाकुसर करताच कशी येते हा मला पडलेला सनातन प्रश्न आहे @)
खूप सुंदर :)

राघव

बामनाचं पोर

अप्रतिम .. चित्र क्रमांक ५ कोणत्या प्रसंगा बद्द्ल आहे ? चित्रामागची पार्श्वभुमी कळेल का ?

सोनम

चित्र आणि रांगोळ्या फार छान आहे. :) :) :)
तुझ्या बाबाचे अभिनंदन करते =D> =D> =D>
अशीच छान छान चित्र अजून येऊ द्यात..