कलादालन

गणपतीपुळे आणि मार्लेश्वर

Primary tabs

गेल्या विकांताला मार्लेश्वर आणि गणपतीपुळ्याला मित्रमंडळीबरोबर गेलो होतो. तेव्हा काही टिपलेले फोटो. Image removed. Image removed. मार्लेश्वर मंदीराकडे जाणार्‍या पायर्‍या. Image removed. मार्लेश्वर मंदीर. गाभार्‍यात फोटो काढण्यास बंदी असल्यामुळे काढता आला नाही. मार्लेश्वर मंदीर तेथे असणार्‍या सापामुळे प्रसिद्ध आहे. पण आम्हाला तिथे :( एकही साप दिसला नाही. गाभार्‍यात बराचवेळ होतो तरीही नाही. सापाने टाकलेल्या काती बघुनच समाधान मानले. Image removed. मार्लेश्वर मंदीराच्या बाजुलाच असणार्‍या धबधब्यात एक भला मोठा खेकडा दिसला. Image removed. गणपतीपुळे Image removed. Image removed. Image removed. अजुन काही इथे पाहता येतील.

अप्रतीम छायाचित्रण दिपकभौ :) सगळे फोटु आवडले.
निसर्ग सौंदर्य अगदी सौंदर्याने टिपले आहेत आपण.

अवांतर :- तो खेकडा कंपुबाज होता का ?

पराकडा
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नरेश_

वा, सुंदर फोटो.

अवांतर : तो खेकडा उताणा पडलाय, मेलाय बहुतेक.

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

अनिल हटेला

सुंदर फोटो रे दिपकभो !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मदनबाण

सुंदर फोटो... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

जागल्या

फोटो स्वतः घेतलेत ? खर नाही वाटत.....................

समिधा

मस्त काढलेत फोटो. मार्लेश्वर एक खुप सुंदर ठिकाण आहे.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

केदार_जपान

मार्लेश्वर फारच सुंदर ठिकाण आहे... आता पायर्‍या वैगेरे झालेल्या दिसत आहेत मस्त, पण मी लहान असताना जेव्हा गेलो होतो..तेव्हा ती वाट पण अवघड होती आणि संबंध रस्ता कच्चा होता..
धबधबा तर सुरेखच आहे...आणि मार्लेश्वर मंदीराच्या विरुद्ध बाजुस एक छानसा मठ आहे..बहुतेक दत्तगुरुंचा असावा..ते पण ठिकाण छान आहे..

देवळामधे अधी नुसते सापच नाही तर मी नाग पण पाहिलेत...सबंध देवळात अंधार असतो..पण बॅटरी मारली तर दिसतात्..आता गर्दी वाढल्यामुळे कमी झाले असतिल कदाचित..

पुळ्याचे फोटो पण छान!!

-केदार

दिपक

प्रतीसाद देणार्‍या आणि न देणार्‍या मिपाकरांचे धन्यवाद :)

प्रतीसाद देणार्‍या आणि न देणार्‍या मिपाकरांचे धन्यवाद

उशीरा पाहिली छायाचित्रे. पण प्रतिसाद न दिलेल्यात फेकला गेल्यामुळे तातडीने प्रतिसाद देत आहे.

छायाचित्रे उत्तम आहेत. पाहताना प्रसन्न वाटले.
खेकड्याने शिर्षासन केले आहे का? बिच्चारा सर्पदंशाने मेला वाटते.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.