कलादालन

एक अधुरे कलादालन

Primary tabs

Image removed. साकुरा फुलला.. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. ह्या इतक्या नाजूक,सुंदर ,रंगबिरंगी फुलांना "सासूची फुले" असे अनाकर्षक नाव का बुवा ठेवले असावे? Image removed. हेमकांती Image removed. खट्याळ ट्यूलिप Image removed. ट्यूलिप्सचा पिवळारंजन ताटवा Image removed. कुंपणावरची निळी मोहिनी Image removed. मादक मॅग्नोलिया (पाइ युआन) Image removed. अंगणी पाइयुआन फुलला.. Image removed. Image removed. जाईन विचारीत रानफुला.. Image removed. Image removed. Image removed. मधुसेवना दंग.. Image removed. Image removed. ह्या कलादालनाला अधुरे का म्हटले आहे ह्याचे उत्तर येथे मिळेल.
टारझन

वा दिनेश सर !!! क्या बात है !! आपल्याला फुलं वगैरे जास्त आवडंत नाय .. पण फोटू मात्र सुरेख आलेत हो ..
मस्तंच .. !!!

स्वगत : टार्‍या , मिपाचे सिद्धहस्त फोटूग्राफर म्हणून एक धागा उघडूया का रे ? की नको ? फ्लॉपशो होईल ?

समिधा

सगळे फोटो खुपच सुंदर आले आहेत. खुप मस्त रंग आहेत सगळ्याच फुलांचे

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

प्राजु

उत्तम.. फोटोज आहेत.
असंख्य रंगाची उधळण छान टिपली आहे.
अधुरे कलादालन... पूर्ण होण्याची वाट पहात आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लवंगी

सुरेख फोटो.. इथेपण वसंत फुलला आहे..

विसोबा खेचर

मस्त फोटू..!

जाईन विचारीत, मधुसेवना दंग इत्यादी नावे छानच दिली आहेत.. :)

तात्या.

प्रमोद देव

छायाचित्रे नेहमीप्रमाणेच अप्रतिम!

मोगरा फुलला च्या चालीवर कुणी तरी 'साकुरा फुलला' लिहा रे!

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

तुमच फोटो पाहातोय आनि एकीकड केसातच फुल्लेली जाइ पायाशी पडते एैकत आहे. मझ्झा आला. वा वा. कोम्बडि-वडे खाल्यावर जस छान वाटत तस मस्त वाटटय.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

पुष्पोत्सव एकदम ज ह ब र्‍या !
सकाळ एकदम सुगंधी आणी रंगीबेरंगी केल्याबद्दल धन्याचे वादस मालक ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

ठकू

दिनेश, उत्कृष्ट फोटो आहेत. त्या सासूच्या फुलांच्या पाकळ्यांमधून एक मानवी चेहेरा साकार होतोय असं वाटतं. बहुधा म्हणूनच त्यांना 'सासूची फुले' म्हणत असावेत. :>
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

शाल्मली

मस्त आलेत फोटो. झक्कास!
बहरलेला साकुरा फारच छान दिसतो आहे. पांढरे+लाल ट्युलिपही मस्त दिसतंय.

मागच्या आठवड्यात आम्ही इथल्या विद्यापीठाच्या बागेत गेलो होतो. तिथे अशीच अनेक विविधरंगी फुले फुलली आहेत. हिंडताना ४-५ तास कसे गेले समजलेच नाही इतकं वेड लावलं होतं त्या फुलांनी. त्यांचेही असेच भरपूर फोटो काढले आहेत.

आता लवकर बरे व्हा आणि परत एकदा बाहेर फिरुन आम्हाला फोटोंची अशीच मेजवानी द्या. :)

--शाल्मली.

लिखाळ

सुंदर.. ताजेतवाने :)
मस्त आहेत !
-- लिखाळ.

केशवसुमार

सुंदर.. ताजेतवाने
डाकू दिनेशसिंग,
खूप छान फोटो..
केशवसुमार

छोटा डॉन

सर्वच फोटो छान आहेत, अगदी अप्रतिम ...
डीडींच्या फोटो स्किलबद्दल बोलायला नकोच, भारीच आहे ते ...

अवांतर : काय हो, हे फोटो काढत हिंडल्यामुळे ते पोलन का कायतरी झाले की काय ?

अतिअवांतर : डाकु डीडीसिंग ही कन्सेप्ट आवडली, पुढच्या वेळी मी तिकडे आलो की आपण असेच तोंडाला फडके बांधुन हिंडु.
तुम्ही डाकु डीडीसिंग आणि मी तर डॉन आहेच ;)

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

शितल

सुदंर..
सर्वच फोटो सुंदर आहेत. :)

मिंटी

सुंदर !!!!!!!

दिनेश तुम्ही काढलेले सगळेच फोटो सुंदर आहेत अगदी नेहमीप्रमाणेच. :)
असेच मस्त फोटो नेहमी देत जा....... :)

चित्रा

सुंदर आहेत सगळेच फोटो. किती आकार आणि रंग दिसत आहेत!

रेवती

मस्त फोटो!
नावेही छान.
रेवती

आबा

सर्वच फोटो छान आलेत......
पुलन्च्या पूर्वरन्ग मध्ये साकुराचे वर्णन वाचले होते,
त्याचा फोटो असा प्रथमच पाहिला.
धन्यवाद दिनेश..

सुनील

अप्रतिम फोटो!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.