कांद्याचे थालिपीठ

पाककृती पण लिहा की. (तुका म्हणे- आधी कळस मग पाया!)
कलादालनात न लिहीता पाककृती या सदरात टाका.

मिपावर (मालकांच्या वतीने) स्वागत!!

फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!

आताच टाक्ला ह्ये ब्येस केल. नाय्तर पुडल्या म्हैन्यात चार्तुमास येतय.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

हा फोटो बघून ताबडतोब थालीपीठ खाण्याची इच्छा झाली. ताबडतोब कांदा चिरला, आईने आणलेली भाजणी ताबडतोब कपाटातून काढली.. ताबडतोब मळली. ताबडतोब थालीपीठे लावली, ताबडतोब फ्रीज मधून दही काढलं, ताबडतोब बाऊलमध्ये दही घेतलं, त्यावर ताबडतोब लसूण चटणी घातली, तव्यावर गरम गरम, खरपूस भाजलं गेलेलं थालीपीठ थाळीत घेतलं.. ताबडतोब फोटो काढला आणि आता ताबडतोब खायला सुरूवात केली.. आणि मिपाकरांची आठवण काढ्त काढत ताबडतोब फस्त पण करेन..
असं हे ताबडतोब थालीपीठ... ;)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आई गं !!!!!!!!!!!!!!!!!!!!
हा अत्याचार आहे.

माझ्याकडे हा जुना फोटो होता तो सहज म्हणून टाकला तर अंगाशी आलं .
आता उद्या सकाळी प्रोग्राम नक्की होणार थालिपीठ खायचा.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

अशा वेड लावणा-या पाकृ आणि त्यांचे फोटो पीसीतून सजीव होऊन बाहेर यायची काही सोय नाही का? ;)
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

एकदम झकास जोशी साहेब

तुम्ही दोन थालीपीठं attach करुन पाठवू शकाल का?

असेल तर लगेच माझा ई-मेल देतो.
=)) =)) =)) =)) =)) =)) =))

पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.

आव्ड्ल. पन भाजनी कशी बनवायची ते कोनी सान्गेल का?

____________________________________
देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।
सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥