कलादालन कांद्याचे थालिपीठ By श्रीयुत संतोष जोशी · Wed, 05/20/2009 - 16:17 ">Wed, 05/20/2009 - 16:17 · 7657 reads · 1 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 05/20/2009 - 16:21 गरमा-गरम कांद्याचे थालिपीठ...जबरा ! Log in or register to post comments सहज 05/20/2009 - 16:31 फोटो कातिल आहे! Log in or register to post comments सूर्य 05/20/2009 - 17:19 कातिल... बरोब्बर वर्णन. Log in or register to post comments अवलिया 05/20/2009 - 17:39 जबरा ! --अवलिया Log in or register to post comments राघव 05/20/2009 - 16:27 तोंडाला पाणी सुटले एकदम!! =P~ राघव Log in or register to post comments अनंता 05/20/2009 - 16:29 पाककृती पण लिहा की. (तुका म्हणे- आधी कळस मग पाया!) कलादालनात न लिहीता पाककृती या सदरात टाका. मिपावर (मालकांच्या वतीने) स्वागत!! फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!! Log in or register to post comments प्रशु 05/20/2009 - 16:48 इकडे दिल्लीत कुट मिळनार आशी थालिपीठ आम्हाला... आमच्या नशिबात आलु -दे-पराटे............. Log in or register to post comments यन्ना _रास्कला 05/20/2009 - 16:50 आताच टाक्ला ह्ये ब्येस केल. नाय्तर पुडल्या म्हैन्यात चार्तुमास येतय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार? Log in or register to post comments प्राजु 05/20/2009 - 20:26 हा फोटो बघून ताबडतोब थालीपीठ खाण्याची इच्छा झाली. ताबडतोब कांदा चिरला, आईने आणलेली भाजणी ताबडतोब कपाटातून काढली.. ताबडतोब मळली. ताबडतोब थालीपीठे लावली, ताबडतोब फ्रीज मधून दही काढलं, ताबडतोब बाऊलमध्ये दही घेतलं, त्यावर ताबडतोब लसूण चटणी घातली, तव्यावर गरम गरम, खरपूस भाजलं गेलेलं थालीपीठ थाळीत घेतलं.. ताबडतोब फोटो काढला आणि आता ताबडतोब खायला सुरूवात केली.. आणि मिपाकरांची आठवण काढ्त काढत ताबडतोब फस्त पण करेन.. असं हे ताबडतोब थालीपीठ... ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments श्रीयुत संतोष जोशी 05/20/2009 - 20:35 आई गं !!!!!!!!!!!!!!!!!!!! हा अत्याचार आहे. माझ्याकडे हा जुना फोटो होता तो सहज म्हणून टाकला तर अंगाशी आलं . आता उद्या सकाळी प्रोग्राम नक्की होणार थालिपीठ खायचा. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा. Log in or register to post comments क्रान्ति 05/21/2009 - 18:11 अशा वेड लावणा-या पाकृ आणि त्यांचे फोटो पीसीतून सजीव होऊन बाहेर यायची काही सोय नाही का? ;) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा Log in or register to post comments स्वप्नयोगी 05/21/2009 - 19:15 एकदम झकास जोशी साहेब तुम्ही दोन थालीपीठं attach करुन पाठवू शकाल का? असेल तर लगेच माझा ई-मेल देतो. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते. Log in or register to post comments अबोल 05/21/2009 - 19:36 या फोटोमधे थोडी कमी आहे ती म्हणजे दह्याच्या बदली लोण्याचा गोळा हवा. Log in or register to post comments प्रसाद लेले 05/21/2009 - 19:55 मस्तच आहे प्राजु तुझि थालिपिथ Log in or register to post comments दवबिन्दु 05/21/2009 - 20:21 आव्ड्ल. पन भाजनी कशी बनवायची ते कोनी सान्गेल का? ____________________________________ देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है। सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥ Log in or register to post comments मदनबाण 05/21/2009 - 21:13 व्वा. सगळेच फोटो भारी आहेत... श्रीयुत संतोष जोशी महाराज आपण दिलेले मोगरा सरबत अजुन स्मरणात आहे बरं ;) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain. Log in or register to post comments विसोबा खेचर 05/21/2009 - 23:52 लै भारी रे संतोष. जीवघेणा फोटू..! प्राजूने टाकलेले फोटूही जबरा..! तात्या. Log in or register to post comments संदीप चित्रे 05/22/2009 - 00:00 असेच म्हणतो.... पोटातून 'थालिपीठ' असा आवाज यायला लागला आहहे. Log in or register to post comments श्रीयुत संतोष जोशी 05/26/2009 - 09:56 अनेक धन्यवाद हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा. Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 05/20/2009 - 16:21 गरमा-गरम कांद्याचे थालिपीठ...जबरा ! Log in or register to post comments
अनंता 05/20/2009 - 16:29 पाककृती पण लिहा की. (तुका म्हणे- आधी कळस मग पाया!) कलादालनात न लिहीता पाककृती या सदरात टाका. मिपावर (मालकांच्या वतीने) स्वागत!! फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!! Log in or register to post comments
प्रशु 05/20/2009 - 16:48 इकडे दिल्लीत कुट मिळनार आशी थालिपीठ आम्हाला... आमच्या नशिबात आलु -दे-पराटे............. Log in or register to post comments
यन्ना _रास्कला 05/20/2009 - 16:50 आताच टाक्ला ह्ये ब्येस केल. नाय्तर पुडल्या म्हैन्यात चार्तुमास येतय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार? Log in or register to post comments
प्राजु 05/20/2009 - 20:26 हा फोटो बघून ताबडतोब थालीपीठ खाण्याची इच्छा झाली. ताबडतोब कांदा चिरला, आईने आणलेली भाजणी ताबडतोब कपाटातून काढली.. ताबडतोब मळली. ताबडतोब थालीपीठे लावली, ताबडतोब फ्रीज मधून दही काढलं, ताबडतोब बाऊलमध्ये दही घेतलं, त्यावर ताबडतोब लसूण चटणी घातली, तव्यावर गरम गरम, खरपूस भाजलं गेलेलं थालीपीठ थाळीत घेतलं.. ताबडतोब फोटो काढला आणि आता ताबडतोब खायला सुरूवात केली.. आणि मिपाकरांची आठवण काढ्त काढत ताबडतोब फस्त पण करेन.. असं हे ताबडतोब थालीपीठ... ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
श्रीयुत संतोष जोशी 05/20/2009 - 20:35 आई गं !!!!!!!!!!!!!!!!!!!! हा अत्याचार आहे. माझ्याकडे हा जुना फोटो होता तो सहज म्हणून टाकला तर अंगाशी आलं . आता उद्या सकाळी प्रोग्राम नक्की होणार थालिपीठ खायचा. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा. Log in or register to post comments
क्रान्ति 05/21/2009 - 18:11 अशा वेड लावणा-या पाकृ आणि त्यांचे फोटो पीसीतून सजीव होऊन बाहेर यायची काही सोय नाही का? ;) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा Log in or register to post comments
स्वप्नयोगी 05/21/2009 - 19:15 एकदम झकास जोशी साहेब तुम्ही दोन थालीपीठं attach करुन पाठवू शकाल का? असेल तर लगेच माझा ई-मेल देतो. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते. Log in or register to post comments
अबोल 05/21/2009 - 19:36 या फोटोमधे थोडी कमी आहे ती म्हणजे दह्याच्या बदली लोण्याचा गोळा हवा. Log in or register to post comments
दवबिन्दु 05/21/2009 - 20:21 आव्ड्ल. पन भाजनी कशी बनवायची ते कोनी सान्गेल का? ____________________________________ देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है। सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥ Log in or register to post comments
मदनबाण 05/21/2009 - 21:13 व्वा. सगळेच फोटो भारी आहेत... श्रीयुत संतोष जोशी महाराज आपण दिलेले मोगरा सरबत अजुन स्मरणात आहे बरं ;) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain. Log in or register to post comments
विसोबा खेचर 05/21/2009 - 23:52 लै भारी रे संतोष. जीवघेणा फोटू..! प्राजूने टाकलेले फोटूही जबरा..! तात्या. Log in or register to post comments
संदीप चित्रे 05/22/2009 - 00:00 असेच म्हणतो.... पोटातून 'थालिपीठ' असा आवाज यायला लागला आहहे. Log in or register to post comments
श्रीयुत संतोष जोशी 05/26/2009 - 09:56 अनेक धन्यवाद हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा. Log in or register to post comments
गरमा-गरम कांद्याचे थालिपीठ...जबरा !
फोटो कातिल आहे!
कातिल... बरोब्बर वर्णन.
जबरा !
--अवलिया
तोंडाला पाणी सुटले एकदम!! =P~
राघव
पाककृती पण लिहा की. (तुका म्हणे- आधी कळस मग पाया!)
कलादालनात न लिहीता पाककृती या सदरात टाका.
मिपावर (मालकांच्या वतीने) स्वागत!!
फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!
इकडे दिल्लीत कुट मिळनार आशी थालिपीठ आम्हाला...
आमच्या नशिबात आलु -दे-पराटे.............
आताच टाक्ला ह्ये ब्येस केल. नाय्तर पुडल्या म्हैन्यात चार्तुमास येतय.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
हा फोटो बघून ताबडतोब थालीपीठ खाण्याची इच्छा झाली. ताबडतोब कांदा चिरला, आईने आणलेली भाजणी ताबडतोब कपाटातून काढली.. ताबडतोब मळली. ताबडतोब थालीपीठे लावली, ताबडतोब फ्रीज मधून दही काढलं, ताबडतोब बाऊलमध्ये दही घेतलं, त्यावर ताबडतोब लसूण चटणी घातली, तव्यावर गरम गरम, खरपूस भाजलं गेलेलं थालीपीठ थाळीत घेतलं.. ताबडतोब फोटो काढला आणि आता ताबडतोब खायला सुरूवात केली.. आणि मिपाकरांची आठवण काढ्त काढत ताबडतोब फस्त पण करेन..
असं हे ताबडतोब थालीपीठ... ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आई गं !!!!!!!!!!!!!!!!!!!!
हा अत्याचार आहे.
माझ्याकडे हा जुना फोटो होता तो सहज म्हणून टाकला तर अंगाशी आलं .
आता उद्या सकाळी प्रोग्राम नक्की होणार थालिपीठ खायचा.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
अशा वेड लावणा-या पाकृ आणि त्यांचे फोटो पीसीतून सजीव होऊन बाहेर यायची काही सोय नाही का? ;)
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
एकदम झकास जोशी साहेब
तुम्ही दोन थालीपीठं attach करुन पाठवू शकाल का?
असेल तर लगेच माझा ई-मेल देतो.
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.
या फोटोमधे थोडी कमी आहे ती म्हणजे दह्याच्या बदली लोण्याचा गोळा हवा.
मस्तच आहे प्राजु तुझि थालिपिथ
आव्ड्ल. पन भाजनी कशी बनवायची ते कोनी सान्गेल का?
____________________________________
देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।
सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥
व्वा. सगळेच फोटो भारी आहेत...
श्रीयुत संतोष जोशी महाराज आपण दिलेले मोगरा सरबत अजुन स्मरणात आहे बरं ;)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
लै भारी रे संतोष. जीवघेणा फोटू..!
प्राजूने टाकलेले फोटूही जबरा..!
तात्या.
असेच म्हणतो....
पोटातून 'थालिपीठ' असा आवाज यायला लागला आहहे.
अनेक धन्यवाद
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.