जनातलं, मनातलं

आता पुढे काय?

Primary tabs

ओर्कुटवर आलेली कविता!!

आत्ता पुढे काय ?
आर्य आले द्रविड़ गेले ....द्रविड़ गेले मुग़ल आले
मुग़ल गेले इन्ग्रज़ आले .....इन्ग्रज़ गेले कांग्रेस आले
कांग्रेस गेले NDA आले ....NDA गेले UPA आले
आत्ता पुढे काय .....?

सरबत गेला चहा आला .......चहा गेला beer आली
beer गेली rum आली .......rum गेली whisky आली
whisky गेली scotch आली.....scotch गेली champagne आली
आत्ता पुढे काय .... ?

नौवारि गेले सहावारी आले .......सहावारी गेले mandakini वारी आले
mandakini वारी गेले midi आला.......midi गेला mini आला
mini गेला micro mini आला
आत्ता पुढे काय .......?

(पुढचा विचार करणारा) रम्या

व्यंकट

सरबत गेला चहा आला .......चहा गेला beer आली
beer गेली rum आली .......rum गेली whisky आली

>> असहमत. एकदा रम आली की ती जात नाही हो.

चतुरंग

'सौदामिनी'! म्हणजे झटका बसून सगळे खाडकन जागेवर येतील आणि 'फार पुढचा' विचार करणार नाहीत!

चतुरंग

mini गेला micro mini आला
आत्ता पुढे काय .......?

परत नऊवारी

कारण मुली पुर्वी परकर पोलके घालत होत्या काही काळ गेल्यानंतर परत परकर पोलके आले पण वेगळ्यानावाने ..लाँग स्कर्ट.
तेव्हा काळजी करू नका मला वाटते "जुने ते सोने"