मी टिपलेली काही फुले!

फोटोंचे अल्बम पाहता लक्षात आले, की बरीच फुलं जमली आहेत माझ्याकडे.. त्यांचे हे कलेक्शन.. Bird's Beak: Image removed. Image removed. Image removed. Jacaranda : Image removed. Red Roses: Image removed. Image removed. Image removed. Daylilies : Image removed. माझा आवडता फोटो! Image removed. Image removed.

फोटुवर watermark टाकायाला इसरु नका. दिवस लई खराब हाएत हाल्ली. इक्रुत लोक इतराची चित्र ढापुन त्याच मिस्युज कर्तात. कालजी घ्यावा.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

फोटुशापावर जावुन watermark option शोधुन चित्रावर टाकायाचा.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

आलेत फुलांचे फोटो. अजून एक आहे ना फुलपाखरू फुलावर बसलंय असं दिसणारं फूल? नाव विसरलो त्याचं, पण तो फोटोही सही आहे. मागे एका लेखावरील प्रतिक्रियेत पाहिला होता.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

फोटुम्धी जनुकाय हमिंगबड फुलाला लूच्तोय आस वाट्तय. छान समदे फोटु.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

मस्त! तो निळ्या-जांभळ्या फुलांचा वृक्ष काय अप्रतिम दिसतो ना! इथे पण खूप फुललेत ते.

त्याला नीलमोहोर म्हणतात म्हणे मराठीत..नक्की नाव ठाऊक नाही.

वर्षा हो.. पुण्यातही माझ्या घराशेजारी होते ते झाड.. आणि इथेही! :)
नीलमोहोरच म्हणतात मराठीत.. आणि इंग्लिश नाव जॅकरंडा..
धन्यवाद! :)

www.bhagyashree.co.cc