फोटोंचे अल्बम पाहता लक्षात आले, की बरीच फुलं जमली आहेत माझ्याकडे.. त्यांचे हे कलेक्शन..
Bird's Beak:
Jacaranda :
Red Roses:
Daylilies :
माझा आवडता फोटो!
आलेत फुलांचे फोटो. अजून एक आहे ना फुलपाखरू फुलावर बसलंय असं दिसणारं फूल? नाव विसरलो त्याचं, पण तो फोटोही सही आहे. मागे एका लेखावरील प्रतिक्रियेत पाहिला होता.
छान फुले.
फोटुवर watermark टाकायाला इसरु नका. दिवस लई खराब हाएत हाल्ली. इक्रुत लोक इतराची चित्र ढापुन त्याच मिस्युज कर्तात. कालजी घ्यावा.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
धन्यवाद हो! पण जमत नाही वॉटरमार्क टाकायला.. कसं करतात ते!? :)
www.bhagyashree.co.cc
फोटुशापावर जावुन watermark option शोधुन चित्रावर टाकायाचा.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
खूप छान वाटले पहायला.
आलेत फुलांचे फोटो. अजून एक आहे ना फुलपाखरू फुलावर बसलंय असं दिसणारं फूल? नाव विसरलो त्याचं, पण तो फोटोही सही आहे. मागे एका लेखावरील प्रतिक्रियेत पाहिला होता.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
हा का ??
www.bhagyashree.co.cc
हाच, धन्यवाद :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
लई भारी आहे हा! :)
फोटुम्धी जनुकाय हमिंगबड फुलाला लूच्तोय आस वाट्तय. छान समदे फोटु.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
मस्त आहेत फोटु.. आपल्याला बा लाल गुलाबच आवडतो !!
खुपच सुंदर आहेत फोटो.
खुपच सुंदर आहेत फोटो.
भाग्यश्री,
तुझा फुलांचा संग्रह छानच आहे हो!
सर्वच फोटू सुरेख आले आहेत..
जियो...!
तात्या.
मस्त! तो निळ्या-जांभळ्या फुलांचा वृक्ष काय अप्रतिम दिसतो ना! इथे पण खूप फुललेत ते.
त्याला नीलमोहोर म्हणतात म्हणे मराठीत..नक्की नाव ठाऊक नाही.
वर्षा हो.. पुण्यातही माझ्या घराशेजारी होते ते झाड.. आणि इथेही! :)
नीलमोहोरच म्हणतात मराठीत.. आणि इंग्लिश नाव जॅकरंडा..
धन्यवाद! :)
www.bhagyashree.co.cc
एकदम स ह ह ह ही ही!!!
छानच फोटो. आपल्याला जॅकरंडा लै आवडला. आणि त्याच्यावरचं ते निळं फूल. दणका एकदम.
बिपिन कार्यकर्ते