मुंबईच्या किनार्यावर धडकणार्या ५ मिटर उंचीपेक्षा मोठ्या लाटांची ही काही चित्रे नुकत्याच आलेल्या एका इ मेल मधून साभार. या विषयावर सुरवातीपासूनच मिडिया मध्ये चर्चा झाली होती. सर्वाधीक मोठ्या लाटा आज २४ जुलै ला २ च्या सुमारास येणार होत्या. सुदैवाने पावसाचा जोर जास्त नसल्याने मुंबई परत एकदा जलमय होण्याची शक्यता निर्माण झाली नाही. मात्र निसर्गाची ही किमया देखील प्रत्यक्षात ज्यंनी अनुभवली असेल तो नशीबवानच म्हणायला पाहिजे.

जबरा...! आपला
जबरा...!
आपला,
(दर्याप्रेमी मुबैकर) तात्या.
अर्रे वा
अर्रे वा !!
समुद्रात मुंबैकराने टाकलेली घाण समुद्र ओकला तर मुंबैवर !!
(लाटाप्रेमी ) टारझन द सर्फर
:-)
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
ग्लोबल वॉर्मिंग
अमोल भाऊ,
कसे आहात नवी मुंबईकर??
छायाचित्रे छान आली आहेत...
पण एक नमूद करावेसे वाटते... ही 'ग्लोबल वॉर्मिंग' ची नांदी आहे!
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''